रमजान २०२५ : रमजानच्या पहिल्या शुक्रवारच्या अशा द्या शुभेच्छा; वाचा मॅसेज, क्वोट आणि हिंदी शुभेच्छा.
मुस्लिम बांधवांचा सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अत्यंत भक्तिभावाने रोजेदार त्यांचे दररोजचे रोजे पूर्ण करत आहेत. आज सहावा उपवास ७ मार्च २०२५ रोजी पाळला जात आहे. उपवास करणाऱ्यांसाठी हा उपवास खूप महत्त्वाचा असणार आहे. याचे कारण म्हणजे रमजानचा पहिला शुक्रवार देखील उपवासाच्या सहाव्या दिवशी आहे. या दिवशी, उपवास करणारे उपवास ठेवतील आणि शुक्रवारची नमाजही अदा करतील.

शुक्रवारचे आहे महत्त्व
आज शुक्रवार अर्थात जुम्मा आहे. इस्लाम धर्मात रमजान महिना व जुम्मा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. शुक्रवारच्या उपवासाचे महत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत जास्त असते. या दिवशी मुस्लिम बांधव मशिदीत शुक्रवारची नमाज अदा करतात. एकमेकांना मिठी मारत शुक्रवारच्या शुभेच्छाही देतात. शुक्रवारच्या जुम्माच्या अशाच काही विशेष हिंदी शुभेच्छा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांचे मन सहज जिंकू शकता.
तस्वीर-ए-कायनात का अक्स है अल्लाह
दिल को जो जगा दे वो एहसास है अल्लाह
ऐ बंदे मोमिन तेरा दिल क्यों उदास है
हर पल-हर लम्हा तेरे पास है अल्लाह
जुमा मुबारक!
रहमते इलाही आज जोश में आएगी,
बंदों की हर दुआ कुबूल हो जाएगी।
जुम्मे के दिन न रहेगा कोई महरूम,
रमजान की बरकत हर और छाएगी
रजमान जुमा मुबारक
आज फलक से रहमत बरसेगी,
आज न कोई बंदा मायूस होगा.
रमजान का पहला जुम्मा आया है,
आज तो बरकतों का नुजूल होगा.
रमजान का पहला जुम्मा मुबारक हो
हर ख्वाहिश हो मंजूर-ए-खुदा
मिले हर कदम पर रजा-ए-खुदा
फ़ना हो लब्ज-ए-गम यही है दुआ
बरसती रहे सदा रहमत-ए-खुदा
माह-ए-रमजान की पहली जुमा मुबारक
जुम्मे का दिन है और रमजान भी है,
दिल में उम्मीद है, संग ईमान भी है.
अब और गुनाह नहीं करूंगा या इलाही,
मेरे अंदर छुपा वो इक मुसलमान भी है.
रमज़ान के पहले जुमे की मुबारकबाद
हवा की खुशबू मुबारक
फिजा को मौसम मुबारक
दिलों को प्यार मुबारक
हमारी ओर से आपको रमजान का पहला जुमा मुबारक.
या अल्लाह आज जुमे की नमाज के बाद
जितने भी हाथ तेरी बारगाह में दुआ के लिए उठे हैं
सबकी दुआ कबूल फरमा.
रजमान 2025 जुमा मुबारक












Click it and Unblock the Notifications