Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kiss Day 2026 : 'किस डे'निमित्त तुमच्या जोडीदाराला पाठवा 'हे' 20 रोमँटिक संदेश; नातं होईल अधिक घट्ट

Kiss day 20 Best Romantic Quotes in Marathi : शब्दांपेक्षा स्पर्शाची भाषा अधिक प्रभावी असते, असं म्हणतात. 'किस डे' हा असाच एक दिवस आहे जिथे तुम्ही न बोलता तुमच्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम व्यक्त करू शकता. प्रेमाचा हा ओलावा शब्दांत पकडण्यासाठी आम्ही खालील २० खास कोट्स आपल्यासाठी आहेत. जे तुम्ही तुमच्या प्रियत्तमा, प्रियकर अन् पती, पत्नीला पाठवू शकता.

Kiss day 20 Best Romantic Quotes in Marathi 2026 Kiss Day Wishes husband wife gf bf

खास किस डे कोट्स- शुभेच्छा संदेश (Top 20 Quotes)

  • १. "तुझ्या ओठांवरील हसू आणि माझं तुझ्यावरचं प्रेम, या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. हॅप्पी किस डे!"
  • २. "एक छोटासा किस तुझ्या कपाळावर, सांगून जातो की मी आयुष्यभर तुझाच आहे."
  • ३. "शब्दांनी जे सांगता येत नाही, ते एका ओझरत्या स्पर्शाने सहज सांगता येतं." हॅपी किस डे
  • ४. "तुझ्या मिठीतलं ते सुख आणि तुझ्या ओठांचा तो स्पर्श, माझ्यासाठी सर्वकाही आहे." हॅपी किस डे
  • ५. "प्रेमाची सुरुवात एका नजरेने होते आणि पूर्णत्व एका गोड किसनं!"
  • ६. "तुझ्या कपाळावरचं किस हे माझ्यासाठी तुला दिलेल्या आदराचं प्रतीक आहे."
  • ७. "नको आहेत मला जगातील सर्व सुखं, फक्त तुझी साथ आणि हातात हात हवाय."
  • ८. "तुझ्या गालावरची ती लाली आणि माझा तो स्पर्श, आठवलं तरी मन प्रफुल्लित होतं."
  • ९. "प्रेम व्यक्त करायला हजारो मार्ग आहेत, पण तुझा एक किस माझ्यासाठी सर्वात खास आहे."
  • १०. "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ हवी, आणि प्रत्येक संकटात तुझीच मिठी हवी."
  • ११. "माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे जेव्हा तू पहिल्यांदा मला जवळ घेतलंस."
  • १२. "हजारो शब्दांपेक्षा तुझं एक शांतपणे माझ्या जवळ येणं बरंच काही सांगून जातं."
  • १३. "तुझ्या श्वासांची ती धडधड आणि माझ्या ओठांचा तो स्पर्श, काय हवंय अजून जगण्यासाठी?"
  • १४. "किस डे निमित्त तुला एकच सांगायचं आहे, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस."
  • १५. "मनातलं प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एका गोड किसनं तुझी सकाळ प्रसन्न करणं."
  • १६. "तुझ्या डोळ्यांत पाहताना जगाचा विसर पडतो, आणि तुझ्याजवळ असताना वेळेचं भान राहत नाही."
  • १७. "कपाळावरचं किस हे संरक्षणाचं आणि विश्वासाचं वचन असतं."
  • १८. "आपल्या नात्यातील हा ओलावा कायम असाच टिकून राहो, हीच ईश्वराकडे प्रार्थना."
  • १९. "तुझ्या ओठांची ती जादू माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे."
  • २०. "Happy Kiss Day प्रिय! तू फक्त माझा/माझी आहेस आणि कायम राहशील."
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+