Haryana Election : आम आदमी पार्टीने 21 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली, कोणाला मिळाले तिकीट
Haryana Assembly Election 2024 : आम आदमी पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 21 उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात युतीचा प्रयत्न झाला. परंतु, युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत प्रामुख्याने सीएम नायब सिंग सैनी आणि विनेश फोगट यांच्या जागांसाठीही उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. लाडवा जागेवर नायब सिंग सैनी यांच्या विरोधात जोगा सिंग यांना तर जुलाना जागेवर विनेश फोगट यांच्या विरोधात कविता दलाल यांना तिकीट देण्यात आले आहे.

आप उमेदवारांची यादी
खालील सुरुवातीला मतदारसंघ व त्यापुढे कोणत्या उमेदवाराला संधी देण्यात आली त्यांची नावे आहेत.
- अंबाला कँट- राज कौर गिल
- यमुना नगर - ललित त्यागी
- लाडवा - जोगा सिंग
- कैथल - सतीर गोयत
- कर्नाल - सुनील बिंदल
- पानिपत ग्रामीण - सुखबीर मलिक
- गन्नौर - गुलाब बाबा राठी
- सोनीपत- देवेंद्र गौतम
- गोहाना - शिवकुमार रंगीला
- बडोदा - संदीप मलिक
- जुलाना - कविता दलाल
- सफिदोन - निशा देशवाल
- तोहाना - सुखविंदर सिंग गिल
- कालनवली - जसदेव निक्का
- सिरसा - शाम मेहता
- उकलाना - नरेंद्र उकलानानार
- नौंड - राजव पाली
- हांसी - राजेंद्र सारोखी
- हिस्सार - संजय सत्रोदिया
- बदली - हॅपी लोचाब
- गुडगाव - निशांत आनंद
हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक
अधिसूचना - 5 सप्टेंबर
नामांकन - 12 सप्टेंबर
टाळेबंदी - 13 सप्टेंबर
नामनिर्देशनपत्रे मागे घेणे - 16 सप्टेंबर
मतदान - 5 ऑक्टोबर
मतमोजणी - 8 ऑक्टोबर
एकूण जागा-90 बहुमत-46












Click it and Unblock the Notifications