'माझे हृदय आज आणि कायमचे तुझे आहे', पाठवा तुमच्या जोडीदाराला खास शायरी, शुभेच्छा संदेश
Happy Valentine Day 2025: व्हॅलेंटाईन डेचे नाव ऐकताच हृदय प्रेमाने भरून जाते. सर्वत्र प्रेम आणि आनंदाची लाट वाहू लागते.आज 14 फेब्रुवारी रोजी जगभरात प्रेम साजरे केले जाते. फेब्रुवारी महिन्यातील हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास आहे.
व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक सुंदर क्षणानंतर अखेर तो दिवस आला आहे, ज्याची प्रत्येक प्रेमीयूगूल आतुरतेने वाट पाहत असतो. जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या भावना व्यक्त करू शकला नसाल, तर ही योग्य संधी आहे.

जर तुम्हाला अजूनही चिंता वाटत असेल, तर तुम्ही या प्रेमळ संदेशांद्वारे तुमच्या खास व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना सहजपणे पोहोचवू शकता. तुम्हाला त्यांचा नक्कीच रिस्पाॅन्स मिळेल. म्हणूनच हे खास शेरोशायरी, संदेश आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
Happy Valentine Day
आयुष्याच्या वाटेवर साथ तुझी हवीय
एकटेपणात मला तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय
Happy Valentine Day
तू माझे जीवन जगण्या योग्य बनवतेस
मी तुझ्यावर कायम प्रेम करेन!
Happy Valentine Day

तू माझे खरे प्रेम आहेस
श्वासाप्रमाणेच तुम्ही माझ्या आयुष्यातील
सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक झाला आहात.
Happy Valentine Day
समुद्राचं किनाऱ्याशी...
ढगांचं आभाळाशी...
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे...
माझे केवळ तुझ्याशीच...
Happy Valentine Day
तुझ्यासोबत असणे हे माझे आवडते ठिकाण आहे.
आज माझे सर्व प्रेम तुला पाठवत आहे!
Happy Valentine Day
"प्रत्येक क्षणाने म्हटलंय एका क्षणाला
क्षणभरासाठी माझ्या समोर ये
पळभराची ती साथ अशी काही असो
की रोमारोमात तूच बहरून येऊ दे..!
Happy Valentine Day
तू माझा दिवस उगवणारा सूर्य आणि
तुच माझी रात्र उगवणारा चंद्र आहेस.
Happy Valentine Day
ना मला तुला गमवायचं आहे
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय
देशील का मला कायम साथ?
सांग ना मला तुझ्या मनातील बात
Happy Valentine Day
प्रत्येक प्रेमकथा सुंदर आहे
पण आमची माझी आवडती आहे.
Happy Valentine Day
दिलेलं वचन पूर्ण करायचंय
सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय
नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम
हे तुला या क्षणाला सांगायचंय
Happy Valentine Day

माझे हृदय आज आणि कायमचे तुझे आहे.
Happy Valentine Day my love
तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात
मागशील ते ठेवेल तुझ्या पुढ्यात
होकार कळव मला या क्षणात
Happy Valentine Day
प्रेम म्हणजे काय, हे तुला सांगून कळणार आहे का?
एकदा करुन बघितल्याशिवाय तुला समजणारे का?
Happy Valentine Day












Click it and Unblock the Notifications