Rose Day 2025 Wishes: तुमच्या गोड जोडीदाराला द्या प्रेमाच्या गोड-गोड शुभेच्छा...!

Happy Rose Day 2025 Wishes, Quotes, Shayari In marathi : फेब्रुवारी महिन्यातील दुसरा आठवडा प्रेमीयूगलांसाठी खूप खास असतो. कारण 7 फेब्रुवारीपासून 'रोझ डे'ने व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. या दिवशी प्रेमीयूगल आपल्या जोडीदारांना गुलाब देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.

जर तुम्हाला तुमच्या पत्नीला, प्रेयसीला किंवा क्रशला इम्प्रेस करायचे असेल तर तुम्ही गुलाबासोबत एक सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता. या शुभेच्छा संदेशातून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करणे सोपे होईल. या खास प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला पाठवू शकता आणि तुमचे नाते सुंदर बनवू शकता. रोझ डे वरील शुभेच्छा संदेश येथे पहा!

happy rose day 2025

मी देवाकडे मागितले फूल
पण देवाने मला
तुझ्यासारखे गुलाब आयुष्यात दिले
हॅप्पी रोझ डे!

मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं
मैत्री गुलाबाचं फुल आहे
तर प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं.
हॅप्पी रोझ डे!

आपले प्रेम हे गुलाबासारखे आहे
अलवार फुलणारे.
रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रेम,इश्क,मोहब्बत म्हणजे काय मला माहीत नाही
मला फक्त इतकंच माहीत आहे
हा चेहरा तुझा आहे जो गुलाबासारखा नाजूक आहे.
हॅप्पी रोझ डे!

माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला
माझ्यासाठी तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
हॅप्पी रोझ डे!

तुझे प्रेम गुलाबाच्या सुगंधासारखे आहे
जेव्हा मी उदास असतो
तेव्हा ते मला रिफ्रेश करते
माझ्या आयुष्यातील प्रेमाला हॅप्पी रोझ डे!

या जगात दोन गोष्टी मोजता येत नाहीत
माझे तुझ्यावरचे प्रेम आणि लाल गुलाबांचे सौंदर्य
रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!

जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.
रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!

गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ
तूच आहेच श्वास माझा
तुझ्याशिवाय कसं जगू
हॅप्पी रोझ डे!

वर्षभर गुलाबी ओठांच्या हास्याने माझे आयुष्य सुंदर बनवत राहा.
हॅप्पी रोझ डे!, प्रिये

तू माझ्या आयुष्याचा गुलाब आहेस!
हॅप्पी रोझ डे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+