'प्रॉमिस डे' ला तुमच्या जोडीदाराला पाठवा हे खास संदेश, कोट्स पाठवा आणि एकत्र राहण्याचे वचन द्या

Happy Promise Day Wishes and Quotes in marathi : व्हॅलेंटाईन डे वीकला 7 फ्रेबुवारी पासून सुरुवात झाली आहे. उद्या म्हणजे 11 फ्रेबुवारीला प्रॉमिस डे आहे. प्रेमात प्रॉमिसला विशेष महत्त्व आहे. प्रॉमिस डे हे त्याचे प्रतीक आहे. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराला आयुष्यभर त्यांच्यासोबत राहण्याचे आणि त्यांना आनंदी ठेवण्याचे वचन देऊ शकता.

जर तुम्हालाही तुमच्या जोडीदाराला एक खास वचन द्यायचे असेल आणि त्यासाठी सर्वोत्तम शब्द शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी सुंदर प्रॉमिस डे कोट्स, शायरी आणि शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.

Happy Propose Day

आजन्म साथ देशील असे वचन दे मला,
नेहमीच पदोपदी खुश ठेवीन मी तुला,
सोडून कधी जाऊ नकोस तू मला,
मी आयुष्यभर साथ देईल तुला!

मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!
खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर
कधीच मला सोडून जाणार नाही!
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

एक दिवस नव्हेतर संपूर्ण जीवन तुझ्यावर नावावर करेल
माझ्या जीवनातील प्रत्येक आनंदाचा क्षण तुझ्या नावावर करेल
वचन दे आयुष्यभर माझ्यासोबत राहशील
खर सांगतो त्यावेळी माझा श्वासदेखील तुझ्या नावावर करेल!
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!
खरचं माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर
कधीच मला सोडून जाणार नाही!
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील
कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील
कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही
तुच मला समजून घेशील
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

सावलीसारखा आयुष्यभर तुझी साथ देईल
तू जिथे जाशील तिथे तुझ्या पाठीपाठी येईल
अंधारात असताना सावलीदेखील साथ सोडते
अशा अंधारातही प्रकाशासारखा तुझ्यासोबत राहील!
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

एक प्रॉमिस माझ्याकडून
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण
प्रत्येक वेळी येते तुझी आठवण
राहू दे सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर
हेच प्रॉमिस करुया एकमेकांना आपण!

तु माझ्यासाठी बेस्ट आहेस त्यामुळे
तु कायम माझ्यासोबत रहा
आपण दोघे मिळून पृथ्वीवर स्वर्ग बनवू.
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

तुझा हात जो आता कायम धरला आहे
तो कधीही न सोडण्यासाठी.
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

तू दिलेलं वचन खोटं आहे
असं कधीच समजणार नाही
आजही तुझी वाट बघतोय
आणि उद्याही बघणार
तुला विसरून जाणं
मला कधीच जमणार नाही
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझ्यासाठी बेस्ट आहेस
त्यामुळे तू कायम माझ्यासोबत रहा,
आपण दोघे मिळून पृथ्वीवर स्वर्ग बनवू.
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील
कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील
कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील
प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+