'प्रपोज डे' ला तुमच्या क्रशजवळ प्रेम व्यक्त करा, 'ही' 10 खास हिंदी शायरी तुमच्यासाठी! वाचा आणि पाठवा
Happy propose day 2025 wishes shayari : तुम्ही तुमच्या क्रशसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याचे धाडस करू शकत नसाल, तर प्रपोज डे तुमच्यासाठी एक खास संधी आहे. 8 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या या दिवशी तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. कधीकधी शब्द कमी पडतात, पण एक गोड संदेश तुमच्या भावना सुंदरपणे व्यक्त करू शकतो.
जर तुम्हाला अजूनही चिंता वाटत असेल, तर तुम्ही या प्रेमळ संदेशांद्वारे तुमच्या खास व्यक्तीपर्यंत तुमच्या भावना सहजपणे पोहोचवू शकता. तुम्हाला त्यांचा नक्कीच रिस्पाॅन्स मिळेल. म्हणूनच हे खास शेरोशायरी, संदेश आम्ही तुमच्यासाठी हिंदीतून देत आहोत.

1. "तुम बिन अधूरी है जिंदगी मेरी, तुम ही हो मेरे हर ख्वाब की वजह, अगर इजाजत दो तो आज कह दूं, तुम ही हो मेरी मोहब्बत की वजह!" Happy Propose Day 2025
2. "तेरा नाम लबों पर सजाना चाहता हूं, तेरी बाहों में उम्र बिताना चाहता हूं, अगर तू हो जाए मेरी, तो तुझे हर खुशी देना चाहता हूं!"
3. "तेरी हंसी मेरी जान बन गई, तेरी खुशबू मेरी पहचान बन गई, जो भी हो अब तेरा फैसला, तेरी चाहत मेरी शान बन गई!" Happy Propose Day
हेही वाचा : Propose day : तुमच्या राशीनुसार 'या' दिवशी तुमच्या जोडीदाराला करा प्रपोज, तुम्हाला मिळेल रिस्पाॅन्स
4. "तेरी हर खुशी मेरी खुशी बन जाए, तेरी हर हंसी मेरी दुनिया महका जाए, अगर हो जाए तू मेरी तो, तेरा हर ग़म भी मेरा अपना बन जाए!" Happy Propose Day 2025
5. आसमां में जिस तरह से सितारे चमकते हैं उस तरह से तुम मेरी जिंदगी की चमक हो तुम मेरी जिंदगी की नई शुरुआत हो... Happy Propose Day 2025
हेही वाचा : Happy Propose Day:'प्रपोज डे'साठी TOP 10 मॅसेज, तुमच्या स्वप्नातील परी, राजकुमारावर व्यक्त करा प्रेम
6. दबी हुई मोहब्बत का इजहार करना चाहता है। जब से देखा है मैंने तुझे ओ सनम, ये दिल सिर्फ तुम्हारा दीदार करना चाहता है। Happy Propose Day
7. एक दिन कह लीजिए जो कुछ है दिल में आप के एक दिन सुन लीजिए जो कुछ हमारे दिल में है- Happy Propose Day
8. ज़बां ख़ामोश मगर नज़रों में उजाला देखा उस का इज़हार-ए-मोहब्बत भी निराला देखा Happy Propose Day
9. तुम उस चांद की तरह हो जिसे मैं रोज़ खिड़की से निहारता हूं तुम्हारे करीब आने के सपने संवारता हूं वैलेंटाइन्स वीक ही नहीं हर दिन करूंगा का प्यार मैं खुद पर इतना यकीन मानता हूं Happy Propose Day
10. खामोश लबों से इश्क़ का इजहार करने दो, आज प्रपोज डे है, हमें प्यार करने दो।" Happy Propose Day
11. कसूर तो था ही इन निगाहों का जो चुपके से दीदार कर बैठा हमने तो खामोश रहने की ठानी थी पर बेवफा ये ज़ुबान इज़हार कर बैठा
12. दिल करता हैं ज़िन्दगी तुझे दे दूं, ज़िन्दगी की सारी खुशियाँ तुझे दे दू, दे दे अगर तू मुझे भरोसा अपने साथ का, तो यकीन मान अपनी सांसे भी तुझे दे दू
हेही वाचा : Happy Propose Day : आज कहना जरुरी हैं! 'प्रपोज डे' ला प्रियकर, प्रेयसीला पाठवा खास रोमँटिक शायरी
-
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा









Click it and Unblock the Notifications