'जीव भुकेला! वचन दिले मी तुला', यासह तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवा मेसेज अन् साजरा करा प्रॉमिस-डे
Happy Promise Day 2025 Wishes In Marathi: प्रॉमिस डे हा व्हॅलेंटाईन आठवड्याचा एक विशेष दिवस आहे जो दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा वचन देण्याचा दिवस असतो.
या दिवशी लोक मित्र, कुटुंब किंवा जोडीदाराला प्रेम, विश्वास आणि पाठिंबा देण्याच्या आणाभाका घेतात. प्रॉमिस डे हा केवळ वचने देण्याचा दिवस नसून ती पाळण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे.
तुम्ही प्रॉमिस डे वर सुंदर आणि रोमँटिक मेसेज पाठवून तुमच्या प्रियकराला कायम प्रेम आणि पाठिंबा देण्याचे वचन देऊ शकता. आम्ही येते तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत. हे तुम्ही तुमच्या जोडीदाराला पाठवू शकता.

एकच वचन हवं आहे या प्रॉमिस डे ला,
याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी
तूच हवा आहेस मला..
अद्याप बोलता आले नाही,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे..
जगणे नाही तुझ्याविना,
हे माझे वचन आहे तुला..
अफाट जगती, जीव रजःकण.....
दुवे निखळता, कोठुन मीलन
जीव भुकेला, हा तुजवाचुन
जन्मांमधूनी, पिसाट फिरता,
भेट घडे आजला
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू, मला......
मेरा आपसे Promise है
वक्त चाहे अच्छा हो या बुरा
हमेशा आप के साथ रहूंगा।
Happy Promise Day
तेरा हाथ चाहती हूं तेरा साथ चाहती हूं
बाहों में तेरी रहना में दिन रात चाहती हूं
बस यही वादा मैं तुमसे चाहती हूं।
Happy Promise Day
हम जब भी साथ होंगे
दो जिस्म एक जान होंगे
आओ कर ले ये वादा
हम कभी ना जुदा होंगे।
Happy Promise Day
बनकर तेरा साया तेरा साथ निभाऊंगा,
तू जहां जाएगा में वहां-वहां आऊंगा,
साया तो छोड़ जाता है साथ अंधेरे में,
लेकिन में अंधेरे में तेरा उजाला बन जाऊंगा।
Happy Promise Day












Click it and Unblock the Notifications