Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kiss Day : या शायरींद्वारे तुमचे प्रेम व्यक्त करा, किस डे ला तुमच्या जोडीदाराला इम्प्रेस करा

Kiss Day Shayari in Marathi : व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस म्हणजेच किस डे. हा दिवस प्रत्येक प्रेमी यूगूलासाठी खूप खास असतो. हा दिवस केवळ रोमांसचे प्रतीक नाही तर नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक देखील आणतो. 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस प्रेमींना त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचे आणि नाते अधिक मजबूत करण्याची संधी देतो.

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला किस डे वर गोड शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे शायरी आणि मेसेज परिपूर्ण आहेत. हे तुमचे प्रेम तुमच्या जोडीदारापर्यंत सुंदरपणे पोहोचवतील एखाद्या फ्लाइंग किस प्रमाणे!

Kiss day 2025

किस डे का खास आहे?

किस डे हा केवळ एक रोमँटिक हावभाव नाही तर तो दोघांमधील भावनिक संबंध मजबूत करतो. जे नात्यात विश्वास, प्रेम आणि आदर मजबूत करतो. कोणत्याही नात्यात विश्वास आणि जवळीक आणण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

किसचे वेगवेगळे अर्थ

किसचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक किसमागे एक वेगळी भावना लपलेली असते:

कपाळावर किस - आदर आणि काळजी दर्शविण्यासाठी.

गालावर किस - प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक.

हातावर किस - प्रेम आणि आदर दाखवण्याचा एक मार्ग.

ओठांचा किस - खोल प्रेम आणि रोमांसचे प्रतीक.

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला या खास दिवशी सुंदर आणि रोमँटिक संदेश पाठवून शुभेच्छा द्यायची असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर संदेश, शायरी घेऊन आलो आहोत.

Kiss day

मी तुझ्यासाठी काय हे कळू दे
मला तुझ्या प्रेमाची आज पावती दे
ओठ आतुरलेत तुझ्या स्पर्शासाठी
त्यांना आज तू कोण, हे कळू दे
Happy Kiss Day Janu

तुझे Kiss घेतल्याशिवाय एक दिवसही मी जगू शकत नाही
जानू, तूच माझे सर्वस्व आणि माझ्या आयुष्याचा आनंद आहेस.
Happy Kiss Day My Love

Kiss Day 2025

खूप चॉकलेट खाल्ले पण
तुझ्या ओठांपेक्षा गोड
कुठलंच चॉकलेट नाही
Happy Kiss Day My Love

जेव्हाही मी आपल्या पहिल्या घेतलेल्या किसचा विचार करते
तेव्हा नेहमीच माझ्या गालावर लाजेची लाली पसरते
ते माझ्यासाठी कायम खास राहील.
Happy Kiss Day My Love

तू माझं चुंबन घेतलंस
अन् प्रेमाची अनुभुती आली
तुझ्या ओठांच्या त्या स्पर्शाने
माझ्या अंगाची लाही लाही झाली
Happy Kiss Day My Love

तुझ्या ओठांच्या कोमल स्पर्शाने
माझे अंग अंग शहारले
तु मला प्रेमाने मिठीत घेतलंस
आणि मी माझे सर्वस्व हारले
Happy Kiss Day My Love

तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करताना
जेव्हा जेव्हा मला शब्द कमी पडतात
तेव्हा मी तुझे किस घेतो
जेणेकरून तुला माझे प्रेम मनापासून जाणवेल!
Happy Kiss Day My Love

kiss Day 2025

अरे माझ्या गुलाबाच्या फुला
काय हवे मला, कसं सांगू तुला
समजून घे मला,
Happy Kiss Day!

आपला पहिला किस
हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस होता
मी नेहमी तुझ्यावर प्रेम करण्याचे
आणि तुझा आदर करण्याचे वचन देतो.
Happy Kiss Day My Love

उन्हातून ऊब मिळते
पावसापासून पाणी
हवेद्वारे श्वास मिळतो
अन् चुंबनातून तुझी सारी विचार-वाणी!
Happy Kiss Day My Love

तुझ्या एका किस मध्ये
माझा दिवस आनंदी करण्याची शक्ती आहे
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
Happy Kiss Day My Love

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+