Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Happy eid ul fitr 2025 ईदसाठी खास शुभेच्छा संदेश, टाॅप शायरी आणि व्हाॅट्सअपॅ मेसेज प्रियजनांना पाठवा

Happy eid ul fitr 2025 eid mubarak : आज 31 मार्च 2025 रोजी देशभरात ईद-उल-फित्र- उत्साह साजरी केली जात आहे, ईद हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण मानला जातो. रमजानमध्ये कठोर उपवास ठेवल्यानंतर उपवास करणाऱ्यांना ईदचा आनंद मिळतो. ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजाचे लोक नवीन कपडे घालून मशिदीत नमाज अदा करतात. नमाज अदा केल्यानंतर सर्वजण एकमेकांना मिठी मारतात आणि ईदच्या शुभेच्छा देतात.

ईद-उल-फित्रला मेथी ईद असेही म्हणतात. वास्तविक, या ईदमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया घालून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. त्याला शिरखुर्मा म्हणतात त्यात विविध सुकामेवा आणि काजू बदाम, केशरचा गंधही असतो. या खास क्षणी जर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, आप्तेष्ठांना हा शिरखुर्मा खाऊ घालणे शक्य नसेल तर खास शुभेच्छा संदेश देऊन तुम्ही ती गोडी नात्यात आणू शकता. तुम्ही त्यांना 'या' संदेश आणि कवितांद्वारे आज ईद मुबारक देऊ शकता.

Eid Wishes Shayari In Hindi

ईद मुबारक मराठी संदेश (Happy eid ul fitr 2025 eid mubarak)

1. तुमच्या प्रत्येक इच्छा अल्लाहने मंजूर कराव्या, प्रत्येक चरणावर अल्लाहची सावली तुमच्यावर असो. ईदच्या शुभेच्छा!

2. शत्रू असो वा मित्र, प्रत्येकाला सुरक्षित आणि आनंदी ठेवायला हवे. ईद साजरी करायची असेल तर घरी नक्की या. ईद मुबारक २०२५!

3. ईदचा चंद्र तुमचे हृदय आणि आत्मा प्रकाशित करो, तुमचे दिवस आशा, आनंद आणि स्वप्नांनी भरून जावो. ईद मुबारक!

4. ईदच्या या पवित्र दिवशी, प्रत्येक स्मित तुमच्या सभोवतालच्या प्रेमाची आठवण करून देणारा आणि प्रत्येक क्षण स्वप्नांच्या सत्यात चमकणारा असू दे. माझ्याकडून आपणास मनापासून शुभेच्छा तुम्हाला ईद मुबारक!

5. तुमची ईद तुमच्या हृदयात प्रेम आणि आशेचे नंदनवण जोपासणाऱ्या पवित्र प्रकाशाने चमकू दे. प्रत्येक धन्य क्षण आनंदाने फुलून जावो.

6. ही ईद, तुमचा आत्मा करुणेच्या पंखांवर उडू दे आणि तुमचे हृदय नवीन स्वप्नांनी चमकू दे, प्रत्येक मनःपूर्वक क्षणाची कदर करा. ईद मुबारक!

8. आनंदी समुद्राचा किनारा, आनंदी चंद्र तारे, आनंदी फुलांचा सुगंध, आनंदी हृदयाचे, तुम्हाला ईद सणाच्या शुभेच्छा!

9. ना जिभेने, ना मनाने, ना डोळ्यांनी, ना भेटवस्तू, ईद-उल-फित्रच्या तुम्हाला थेट हृदयातून शुभेच्छा! ईदच्या शुभेच्छा!

ईद शुभेच्छांसाठी खास शायरी हिंदीत (Eid Wishes Shayari In Hindi)

1. ऐ चांद उनको मेरा ये पैगाम देना
खुशी का दिन और हंसी की शाम कहना
जब देखें वो तुझे तो,
मेरी तरफ से उनको ईद मुबारक कहना

2. रात को नया चांद मुबारक,
चांद को चांदनी मुबारक,
फलक को सितारे मुबारक,
सितारों को बुलन्दी मुबारक,
और आपको ईद मुबारक।

3. चांद की रोशनी छू जाए आपको
धीरे से ये हवा कुछ कह जाए आपको
दिल से जो चाहते हो मांग लो खुदा से
हम दुआ करते हैं वो मिल जाये आपको।

4. ईद का त्योहार आया है,
खुशियां अपने संग लाया है,
खुदा ने दुनिया को महकाया है,
देखो फिर से ईद का त्योहार आया है,
आप सभी को दिल से ईद मुबारक!

5. समुद्र को उसका किनारा मुबारक
चांद को सितारा मुबारक
फूलों को उसकी खुशबू मुबारक
दिल को उसका दिलदार मुबारक
आपको और आपके परिवार को
ईद का त्योहार मुबारक

6. जिंदगी का हर पल खुशियों से कम न हो
आपका हर दिन ईद के दिन से कम न हो
ऐसा ईद का दिन आपको हमेशा नसीब हो
जिसमें कोई दुख कोई गम न हो।

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+