Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Good morning shayari : पती-पत्नी, गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंडसाठी टाॅप 12 शायरी! तुमच्या प्रियजनाला पाठवा

Good morning shayari in marathi : आपल्या आयुष्यात कधी ना कधी कुणी ना कुणी येतो किंवा येतेच..तो किंवा ती आपल्या आयुष्याचा भाग बनते. असा प्रियकर किंवा प्रेयसी ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व आहात. त्यांच्यावर मनापासून तुम्ही प्रेम करता. त्याच जीवलग व्यक्तीसाठी काही खास शायरी इथे देत आहोत.

जीवनात प्रेमाला महत्व फार आहे. प्रेम मग ते कुणाचेही असो ते माणसांना हवहवसं असते, ते मिळाले नाही तर माणूस एकाकी पडतो आणि एककल्ली होता. समाजात राहायचे असेल तर संपर्क, संवाद आणि जिव्हाळा हवा असतो त्यातून प्रेमाचा वर्षाव होत असतो. या प्रेमाची महती आपण सदैव ऐकत आलो आहोत ते शायरीमधून.. म्हणूनच शायरी ही आता प्रेमी युगुलांच्या आस्थेचा आणि प्रेमाचा विषय आहे त्यातून प्रेम तर वाढतेच पण विशिवासही वृद्धींगत होतो हे खरेच आहे.

Good morning shayari in marathi

शायरी हा तसा पाहिला तर उर्दू शब्द पण तो सर्वश्रृत आहे. सर्वांना परिचित आणि लोकभाषेत रुळलेला. शायरी शब्द उच्चारला तरी पती-पत्नी किंवा प्रियकर- प्रेयसी आठवते, आम्ही तुमच्यासाठी खास शायरी देत आहोत त्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून मन जिंकू शकता.

1.
तू माझ्या आयुष्याची पहाट
तू माझ्या प्रेमाची सुरुवात
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

2.
तुला पाहून मी हरखून गेलो
तुला भेटून दंगून गेलो
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

3.
तुझेच स्वप्न मनी वसे
आनंद मज नित्य दिसे
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

4.
तु आणि मी दोन हृदय एक जीव
तु आणि मी दोन किनारे एक सागर
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

5.
तु आणि मी एक दोन शरीर एक मन
तु आणि मी दोन टोक एक पर्वत
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

6.
माझे प्रेम तु माझे मन तू
माझा श्वास तू माझा विश्वास तू
जगण्याचा ध्यास तू माझी आस तू
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

8.
खरे प्रेम तुरुंगातील कैद्यासारखे असते
ज्यात वय उलटून गेले तरी शिक्षा पूर्ण होत नाही!
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

9.
प्रवास फक्त तुम्ही तितकाच आहे
नजर फक्त तू आहेस तितकीच
या बागेत मी हजारो फुले पाहिली आहेत पण
सुगंध आहे तितकाच तू!
लव्ह यू जान!

10.
मी तिथे जाऊन तुला विचारले पाहिजे,
कुणी सांगा निसर्गाचे निर्णय कुठे होतात!
तुझ्यावर प्रेम आहे प्रिय!

11.
माझा प्रत्येक आनंद तुझ्याशिवाय अपूर्ण आहे,
मग विचार करा तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस! लव्ह यू जान!

12.
माझे प्रेम एवढे की, मृत्यूनंतरही
तुझ्यापासून वेगळे होऊ देणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+