Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gandhi jayanti 2025 wishes in marathi :आज गांधी जयंती, बापूंचे प्रेरक विचार, शुभेच्छा संदेश शेअर करा

Gandhi jayanti 2025 wishes in marathi : संपूर्ण राष्ट्र आज बापूंची आज जयंती साजरी करत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस संपूर्ण देश दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरा करतो. बापूंनी संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवल्यामुळे संपूर्ण जग हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणूनही साजरा करते.

महात्मा गांधींजींचे विचार आजही लोकांना जीवनात पुढे जाण्यास मदत करतात. महात्मा गांधी हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही, तर ते एका विश्वासाचे आणि वचनाचे नाव आहे. आजचा दिवस तुम्ही देखील सुंदर आणि चांगल्या संदेशांद्वारे खूप यादगार बनवू शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या आप्तजनांना पाठवू शकता आणि गांधीजींचे विचार पुढे नेऊ शकतात.

Gandhi jayanti 2025 wishes in marathi

महात्मा गांधी जयंतीनिमित्त खास शुभेच्छा संदेश (Gandhi jayanti 2025 wishes in marathi)

  • 'रघुपती राघव राजाराम', गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • 'अहिंसा परमो धर्मः।' गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • 'स्वच्छ भारत, सशक्त भारत', गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • देदी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल, गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • 'तुम्ही जगामध्ये जो बदल पाहू इच्छिता, तो बदल आधी स्वतःमध्ये घडवा.', गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • 'महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करत, गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • "सत्य हेच ईश्वर आहे।", गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • 'जीवन कसे जगावे, त्याग आणि समर्पण कसे असावे हे गांधीजींकडून शिकायला हवे त्यांचे विचार सदैव आपल्यासोबत आहेत'... गांधी जयंतीच्या शुभेच्छा!
  • 'भज प्यारे तू सीताराम, ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान।'

महात्मा गांधींचे विचार (Mahatma Gandhi Quotes)

"करो या मरो" : ही घोषणा १९४२ च्या "छोडो भारत आंदोलन" दरम्यान देण्यात आली होती.

"अहिंसा परमो धर्मः": गांधीजींचा विश्वास होता की हिंसा कोणत्याही समस्येचे समाधान असू शकत नाही.

"सत्य ही ईश्वर है" : सत्य हाच मानवी आत्म्याचा सर्वात मोठा गुण आहे.

"स्वत: तो बदल व्हा जो तुम्ही जगात पाहू इच्छिता"

"साधे जीवन, उच्च विचार"

DISCLAIMER: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणत्याही माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून कोणतीही माहिती अंमलात आणण्यापूर्वी कृपया जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या.

हेही वाचा : म Mahatma Gandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे कोण होता, वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+