Eid mubarak 2025 Photo:ईद मुबारक! खास शुभेच्छा संदेश फोटो, इमेज डाऊनलोड करा आणि WhatsApp वर शेअर करा
Eid mubarak 2025 photo : देशात आज 31 मार्च 2025 रोजी ईदचा सण उत्साह साजरा होत आहे. ईद हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण मानला जातो. रमजानमध्ये कठोर उपवास ठेवल्यानंतर उपवास करणाऱ्यांना ईदचा आनंद मिळतो. ईदच्या निमित्ताने मुस्लिम समाजाचे लोक नवीन कपडे घालून मशिदीत नमाज अदा करतात. नमाज अदा केल्यानंतर सर्वजण एकमेकांना मिठी मारतात आणि ईदच्या शुभेच्छा देतात.
ईदला शिरखुर्मा या पदार्थाचे खूपच महत्व आहे. त्यात विविध सुकामेवा आणि काजू बदाम, केशरचा गंधही असतो. या खास क्षणी जर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रांना, आप्तेष्ठांना हा शिरखुर्मा खाऊ घालणे शक्य नसेल तर खास शुभेच्छा संदेश ऑनलाईनही देऊ शकतात, विशेष म्हणजे यातून तुम्ही शिरखुर्माची गोडी नात्यात आणू शकता. त्यासाठीच खास 11 टाॅप ईद मुबारक शुभेच्छा फोटो, इमेज आपणासाठी देत आहोत. ज्याद्वारे आपण त्या तुमच्या प्रियजनांना व्हाॅट्सअप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर पाठवू शकता...

ईदच्या शुभेच्छांचे आपल्यासाठी या खास 12 ईमेज डाऊनलोड करा आणि शेअर करा..
ईद मुबारक फोटो 1

ईद मुबारक फोटो 2

ईद मुबारक फोटो 3

ईद मुबारक फोटो 4

ईद मुबारक फोटो 5

ईद मुबारक फोटो 6

ईद मुबारक फोटो 7

ईद मुबारक फोटो 8

ईद मुबारक फोटो 9

ईद मुबारक फोटो 10

ईद मुबारक फोटो 11













Click it and Unblock the Notifications