दिल्ली निवडणूक निकाल २०२५- व्हायरल मीम्सने काढल्या गुदगुल्या; उमर अब्दुलांचेही मीम्स झाले व्हायरल
दिल्ली विधानसभेसाठी पाच तारखेला मतदान झाले. आज ८ फेब्रुवारीला मतदानाचे निकाल येण्यास सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करताना दिसू लागला आहे. आम आदमी पक्ष व काँग्रेसची झालेली पिछेहाट पाहता सोशल मीडियावर फनी मीम्सचा भडिमार सुरु झाल्याचे दिसत आहे.

उमर अब्दुल्ला यांची एक्स पोस्ट...
मीम्सच्या ट्रेन्डमध्ये जम्मू काश्मिरचे सीएम उमर अब्दुल्ला यांचे मीम्स सध्या सर्वात जास्त व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी एक्सवर महाभारताचा एक सीन पोस्ट करत काँग्रेस व आम आदमी पक्षाला चिमटे काढले आहेत. युजर्सने त्यांच्या या मीम्सवर जोरदार प्रत्युउत्तर दिले आहे. जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून अब्दुल्ला यांनी २०२४ मध्ये शपथ घेतली होती. ओमर अब्दुल्ला यांनी X वर दिल्ली निवडणुकीचा मीम ट्रेंड सुरू केला. महाभारत या टीव्ही शोमधील एक दृश्य पोस्ट करताना त्यांनी लिहिले, "आपसात लढा" काँग्रेस आणि आम आदमी पक्षासाठी. तसेच, त्याने पोस्ट केलेला GIF देखील लोकांना हसवत आहे.
Aur lado aapas mein!!! https://t.co/f3wbM1DYxk pic.twitter.com/8Yu9WK4k0c
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 8, 2025
अनेकांचे मीम्स व्हायरल
याखेरीज आप व काँग्रेसच्या पराभवाच्या चित्रानंतर इतरही अनेक मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. त्यापैकी काही मीम्स आम्ही येथे देत आहोत.
Congress leading from 1 seat#DelhiElectionResults pic.twitter.com/WmhUxtXdSm
— Hum Binod (@BinodnotVinod) February 8, 2025
#DelhiElectionResults #DelhiElections2025
— Mastikhor 🤪 (@ventingout247) February 8, 2025
Celebrations started in Congress camp after consistently leading in ONE seat out of 70in #Delhi 🔥
WHAT A PARTY and WHAT A LEADER🔥💥 pic.twitter.com/tgIUMYDbb0
Congress in every election #DelhiElectionResults pic.twitter.com/pyt64Lt0DL
— Ex Bhakt (@exbhakt_) February 8, 2025












Click it and Unblock the Notifications