Bihar Exit Poll : सर्व एक्झिट पोलनुसार एनडीएला स्पष्ट बहुमत, महागठबंधनचा सुपडा साफ
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Exit Poll) दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होते, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपले . १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, पण त्याआधी आज संध्याकाळी मतदान संपल्यानंतर विविध एजन्सींचे एक्झिट पोल (Exit Poll) देखील यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, आज लोकांना एक्झिट पोलचीही आतुरतेने प्रतीक्षा आहे.
आतापर्यंत आलेल्या सर्व एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महागठबंधनला हा मोठा धक्का मानला जात आहे.

टाईम्स नाऊ नुसार सुद्धा एनडीएचे सरकार
Bihar Exit Polls | As per the Exit Polls by ET, out of 243 seats, NDA is predicted to get 135-150, the Mahagathbandhan to get 88-103, and others may get 3-7 seats pic.twitter.com/CP90xEVibv
— ANI (@ANI) November 11, 2025
महागठबंधन आणि राहुल गांधींना मोठा धक्का
Bihar Exit Polls | As per the Exit Polls by People's Pulse-NDTV India, out of 243 seats,
— ANI (@ANI) November 11, 2025
NDA: 133-159,
Mahagathbandhan: 75-101
others: 02-08 pic.twitter.com/c6kRJMj0EF












Click it and Unblock the Notifications