Bhim Jayanti 2025 : 'आधुनिक भारताचे शिल्पकार..!', शुभेच्छा संदेश पाठवून महामानवास करा अभिवादन
Bhim jayanti 2025 Wishes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दरवर्षी 14 एप्रिल रोजी जंयती सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे मोठ्या उत्सावाची पर्वणीच असते.
डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. त्यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. डॉ. आंबेडकर यांना अनेकोवर्षे संघर्ष करावा लागला.
सर्व अडचणींवर मात करून त्यांनी समाजात जे मोठे स्थान मिळवलं आणि देशाच्या स्वातंत्र्यासह संविधानासाठी दिलेले योगदान आजही देशवासीयांच्या स्मरणात कायमच आहे आणि राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले नसते, तर भारताची स्थिती कशी असती?, दीनदुबळ्यांचा वाली कोण झाले असते?, या विचारानेच मनाला चिंता लागते.
आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्ही खास शुभेच्छा संदेश तुमच्या प्रियजणांना, मित्रपरिवाराला, नातेवाईकांना पाठवून महामानवास अभिवादन करायला अजिबात विसरू नका. चला तर बाबासाहेबांच्या विचारावर आधारित शुभेच्छा संदेश वाचा अन् नक्की शेअर करा..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठीमध्ये शुभेच्छा संदेश
शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद
देणाऱ्या महामानवाला सलाम
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
आजची तारीख आपल्याला आठवण करून देते
आपले कर्तव्य काय आहे!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या विचारांचा मार्ग अवलंबूया
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
समाजाच्या उन्नतीसाठी लढलेला
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
जय भीम! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे प्रेरणास्थान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! -
Ambedkar Jayanti 2025
जग बदलायचं असेल तर शिक्षण घ्या
डॉ बाबासाहेबांचे हे विचार नेहमी प्रेरणा देतील
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
आधुनिक भारताचे शिल्पकार
बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम
त्यांच्या विचारांनीच खरं स्वातंत्र्य लाभेल. जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेबांचा विचार म्हणजेच खरी दिशा,
अभिवादन आणि जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025

भारतीय संविधानाचे शिल्पकार
मानवतेचे पुजारी डॉ.बाबासाहेबांना नमन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा'
हेच डॉ. बाबासाहेबांचं ब्रीद
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेबांनी शिकवलं ज्ञान
हेच खरे शक्तीचं साधन आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
बाबासाहेबांचे विचार अमर राहोत
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
एक विचार, एक क्रांती
महामानवाला अभिवादन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
न्याय, समता, बंधुता यासाठी
लढणाऱ्या महामानवाला सलाम
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
आज बाबासाहेबांची जयंती!
त्यांचा आदर्श आपल्यासाठी दीपस्तंभ आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
ज्यांनी अंधारात प्रकाश दिला,
त्या महामानवाला वंदन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
सर्वांना समान हक्क मिळवून देणाऱ्या
महामानवाला नमन!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
समाजप्रबोधनासाठी एक पाऊल पुढे टाका
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
ज्ञान हेच खरं शक्तीचं साधन आहे
डॉ बाबासाहेबांनी शिकवलं
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
संविधान लिहून देशाला दिशा
देणाऱ्या थोर पुरुषाला वंदन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
जिथे अन्याय आहे तिथे
बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेबांचे विचार म्हणजे
युगांतर करणारी क्रांती
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेबांची जयंती म्हणजे ज्ञानाचा उत्सव
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
शिक्षण, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेचा
संदेश देणाऱ्या व्यक्तिमत्वास सलाम
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
भीमसूर्याचा प्रकाश प्रत्येक मनात पसरू दे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
समाजप्रबोधनासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार अमर आहेत
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ. बाबासाहेब हे केवळ नाव नाही,
ती एक प्रेरणा आहे,
आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानेच चालतो - जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
एक विचार, एक ध्येय - समतेचा समाज
स्वाभिमानाने जगायला शिकवणाऱ्या महामानवाला नमन
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
डॉ.आंबेडकरांचा आदर्श म्हणजेच जीवनाचा मार्ग
बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीचे वारे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
जगातील सर्वात महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
त्यांनी दिलेले अधिकार आज आपलं अस्तित्व ठरतात
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
सामाजिक समतेसाठी लढा देणाऱ्या
बाबासाहेबांना सलाम
आजही त्यांच्या विचारांची गरज आहे
डॉ. बाबासाहेबांचे विचार - अमर दीप
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
जिथे विषमता तिथे भीम विचारांची मशाल
प्रत्येक पिढीने बाबासाहेबांचा विचार जपला पाहिजे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
बाबासाहेब म्हणजेच सामाजिक क्रांती
ज्यांनी आपल्याला आत्मभान दिलं - त्यांना नमन
त्यांच्या जयंतीनिमित्त वचन द्या - अन्यायाविरुद्ध उभं राहू
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
भीमराव म्हणजेच समतेचे नाव.
आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांना कोटी प्रणाम
त्यांनी दिलेली शिकवण - आजही मार्गदर्शक आहे
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
आपण सन्मानाने जगतो,
कारण डॉ. बाबासाहेब होते
संविधानाची शिकवण हीच खरी आंबेडकर जयंती
शब्द अपुरे पडतील त्यांचे योगदान सांगताना - जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
Ambedkar Jayanti 2025
प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर
प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Ambedkar Jayanti 2025
भीमजयंतीच्या भीमसैनिकांना शुभेच्छा..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांनी केलेले विधान..!
- एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात. स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- बुद्ध हेच खरे विचारवंत होते, त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- राज्यघटना कितीही चांगली असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ती वाईटच ठरेल. राज्यघटना कितीही वाईट असली तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ती चांगली असल्याचे सिद्ध होईल. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- मी असा धर्म मानतो, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- न्याय्य समाज म्हणजे तो समाज ज्यामध्ये चढत्या श्रद्धेची भावना आणि अवरोहाची उतरती भावना, एक करुणामय समाजाच्या निर्मितीमध्ये विरघळली जाते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- उदासीनता हा सर्वात वाईट प्रकारचा रोग आहे, जो लोकांना प्रभावित करू शकतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- जात ही विटांची भिंत किंवा काटेरी तारांसारखी भौतिक वस्तू नाही, जी हिंदूंना एकत्र येण्यापासून रोखते आणि म्हणून ती खाली खेचली जाते. जात ही एक धारणा आहे, ती मनाची अवस्था आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- सर्वात आधी आणि सर्वात शेवटी आपण भारतीय आहोत. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- सामाजिक जुलूमशाहीच्या तुलनेत राजकीय जुलूम काहीही नाही आणि समाजाचा अवमान करणारा सुधारक हा शासनाचा अवमान करणाऱ्या राजकारण्यापेक्षा अधिक धैर्यवान माणूस आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Health News : जोडीदाराला किस करणं पडू शकतं महागात! वेळीच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
केरळमध्ये पुन्हा 'लाल वादळ' की काँग्रेसची सरशी? ओपिनियन पोलचे आकडे समोर; पाहा कोणाला मिळणार सत्ता! -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य









Click it and Unblock the Notifications