Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sherlyn Chopra : मर्यादा ओलांडली! शर्लिन चोप्राचे माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोरच किस! व्हिडिओ व्हायरल

Sherlyn Chopra : बाॅलीवूडची तारका शर्लिन चोप्राने मर्यादा ओलांडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची आता जोरदार चर्चा होत असून ती दररोज वादात अडकत आहे. ती तिच्या व्हिडिओ आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता शर्लिन चोप्राचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर चेहरे झाकून एका व्यक्तीला किस करतानाचा प्रकार समोर आला आहे.

Sherlyn Chopra

शर्लिन चोप्राचा बोल्ड आउटफिट

शर्लिन चोप्रा नुकतीच पापाराझींना भेटली होती आणि यावेळी तिने ब्लॅक नेट साडी घातली होती आणि साडीसोबत तिने खूप बोल्ड ब्लाउज घातला होता ज्यामुळे तिच्या शरीराचा मोठा भाग दिसत होता. शर्लिन चोप्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती पापराझीसोबत पोज देताना दिसत आहे. शर्लिन चोप्राचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

आशिकी 2 चे दृश्य रिक्रेएट

आशिकी 2 चे दृश्य पुन्हा तयार करण्यात आले आहे, तो व्हिडीओ चोप्राने सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. ती पापाराझींसोबत तो सीन रिक्रिएट करताना दिसत आहे. शर्लिन चोप्राच्या या व्हिडिओवर लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर त्याला ट्रोल देखील केले जात आहे.

शर्लिन चोप्राच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 'टाइमपास', 'रेड स्वस्तिक', 'गेम', 'कामसूत्र' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, शर्लिन चोप्राचे फिल्मी करिअर काही खास राहिलेले नाही. पण ती अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+