पहलगाम हल्ल्याच्या वेळीच पाकिस्तानमध्ये 'या' अभिनेत्रीच्या व्हिडीओने खळबळ; नेमकं काय झालंय? वाचा
गेल्या दोन दिवसांपासून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जगभर चर्चा सुरु असतानाच, पाकिस्तानच्या एका टिकटाॅक स्टारचा एमएमएस व्हिडीओही व्हायरल होत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सजल मलिकचा हा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. पहलगाम हल्ल्याच्या दिवशीच हा व्हिडीओ कसा लीक झाला, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

नेमका काय आहे प्रकार?
पाकिस्तानी टिक-टॉक स्टार सजल मलिकचा एक कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्याचे बोलले जात आहे. या एमएमएस फुटेजमध्ये तिला आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही फॉलोअर्सनी सजल मलिकवर टीका केली, तर काहींनी हा व्हिडिओ बनावट असू शकतो असे म्हटले.
कोण आहे सजल मलिक?
सजल मलिक ही पाकिस्तानची सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर तिचे १,७६,००० फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवते. ती अनेकदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. आता सजलचा एक प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. सजलचे असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना खूप आश्चर्य वाटले आहे.
नेमके काय आहे कारण?
हा व्हिडीओ शेअर करु नये, असे आवाहन सजलने चाहत्यांना केले आहे. काही लोकांनी असेही म्हटले आहे की अधिक लक्ष आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी हा व्हिडिओ जाणूनबुजून लीक करण्यात आला आहे. तथापि, सजल मलिकने तिच्या लीक झालेल्या व्हिडिओवरील वादावर अद्याप सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहते त्याच्या विधानाची वाट पाहत आहेत.
अनेकांनी घेतल्या शंका
हा व्हिडीओ खरंच सजलचा आहे का, अशीही शंका घेतली जात आहे. परंतु एकीकडे पहलगाम हल्ल्या व नंतर हा व्हिडीओ लीक झाल्याने हा लक्ष्य विचलीत करण्याचा प्रकार असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सजल मलिकने या व्हिडीओवर अद्याप सार्वजनिक रित्या आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. चाहत्यांनी मात्र या व्हिडीओ प्रकरणानंतर सजल मलिकला चांगलेच ट्रोल केले आहे.












Click it and Unblock the Notifications