Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Oscar 2025 : ॲड्रीयन ब्रॉडी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, मिकी मॅडिसन ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Oscar 2025 Adrien Brody wins Best Actor : जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील चाहते आणि असंख्य लोक ज्या सोहळ्याची वाट पाहतात तो प्रतिष्ठेचा आस्कर पुरस्कार 2025 समारंभ अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला.

सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी

वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी ठरला आहे. त्याने यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब पटकावला आहे, त्याला हा पुरस्कार 'द ब्रुटालिस्ट' चित्रपटासाठी मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिकी मॅडिसनकडे गेला असून, तिने 'अनोरा' चित्रपटासाठी हा पुरस्कार पटकावला आहे.

Oscar 2025 Adrien Brody wins Best Actor

'अनोरा' ला 5 ऑस्कर पुरस्कार

तुम्हाला सांगूया की 'अनोरा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह 5 ऑस्कर मिळाले आहेत. यासह अन्य पुरस्काराचीही सोहळ्यात घोषणा झाली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रियंका चोप्राचा अनुजा ही फिल्म ऑस्कर पुरस्कार शर्यतीतून बाहेर पडली आहे.

प्रियंका चोप्राची फिल्म स्पर्धेतून बाहेर

ऑस्कर पुरस्कारासाठी 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीत आपले स्थान निर्माण केले होते. आता या चित्रपटाला पुरस्कार मिळण्याची संधी मात्र हुकली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ऑस्कर विजेत्याची घोषणा होत आहे. यंदा 'अनुजा' भारताला ऑस्कर मिळवून देऊ शकेल, अशी अपेक्षा होती. पण भारताचे हे स्वप्न आता भंगले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+