ममता कुलकर्णी संन्यासी असल्याचा आव आणतेय का? 'या' प्रश्नाचे दिले धक्कादायक उत्तर, पहा Video

Mamata Kulkarni : ममता कुलकर्णी ही 90 च्या दशकातील टाॅप अभिनेत्री सध्या खूपच चर्चेत आहे. हे यामुळे की, तिने संन्यास घेतला आहे. महाकुंभात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ती बनल्यानंतर ममता कुलकर्णीची सोशल मीडियावर चर्चाच चर्चा आहे.

ममता बॅनर्जी यांचे भगवे कपडे परिधान केलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, यापूर्वी ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनवल्याबद्दल ऋषी-मुनींनी विरोध केला होता. त्यानंतर शुक्रवारी किन्नर आखाड्याच्या संस्थापकाने ममता कुलकर्णी यांच्याकडून महामंडलेश्वर पद हिसकावून काढून घेत त्यांना किन्नर आखाड्यातून बाहेर काढले असाही दावा केला जात आहे.

Mamata Kulkarni

यानंतर ममता कुलकर्णीला एक साधू असल्याचे भासवण्यासोबतच तिच्यावर सर्व प्रकारचे आरोप केले जात आहेत. आता संन्यासी बनलेल्या ममता कुलकर्णीने या आरोपांना दिले आहे

ममता कुलकर्णींना केला प्रश्न

ममता कुलकर्णी टीव्ही शो 'आप की अदालत'मध्ये पाहुण्या म्हणून आल्या. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही सर्वात जास्त वादाचा सामना करत आहात तेही किन्नर आखाड्यातून... ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाडा का निवडला?

काय आहे ममता कुलकर्णींचे उत्तर?

ममता कुलकर्णी म्हणाल्या, मी प्रचंड चंडी देवीचे आदीस्वरुप आहे. मी तेवीस वर्ष तपस्या केली. पण मला लोकांनी मागे ठेवले असे बोलताना त्यांना दुःख होत होते. त्यामुळे महाकुंभातील पुर्ण स्थान स्थगित झाले. तेव्हा

10 कोटी देऊन ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्या का?

दहा कोटी रुपये देऊन ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाली का? या प्रश्नाच्या उत्तरात ममता कुलकर्णी म्हणाल्या की, माझी सर्व बँक खाती जप्त झाली आहेत, माझ्याकडे एक लाख रुपयेही नाहीत. तूम्ही महाकाली आहेस, तर सीज खाते का उघडत नाही, यावर ममता कुलकर्णी जोरदारपणे डोळे मिचकावू लागल्या.

ममता कुलकर्णी संन्यासी असल्याचे भासवत आहे का?

प्रश्नावर त्या म्हणाल्या, जो महामंडलेश्वर होतो त्याला वेद-पुराणांचे ज्ञान आहे. यावर संन्यासी झालेल्या ममता कुलकर्णीने आपले दोन्ही डोळे बंद करून जोरजोरात मंत्र म्हणण्यास सुरुवात केली.

युजर्स उडवत आहेत खिल्ली!

ममता कुलकर्णीचा हा व्हिडीओ पाहून यूजर्स खूप मजा घेत आहेत. लोक ममता कुलकर्णी यांची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर लिहिले की, राणाजी त्यांना कधीही माफ करणार नाहीत. एका यूजरने लिहिले की, शंभर उंदीर खाऊन मांजर हजला गेली. एकाने लिहिले की जेव्हा तिला उत्तर समजले नाही, तेव्हा तिला वाटले की तिने काही सांगितले तर लोकांना कसे कळेल?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+