Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रम्प निवडणूक जिंकले अन् तिकडे रशियन मीडियाने ट्रम्प व त्यांच्या पत्नीचे दाखवले न्यूड फोटो, खळबळ!

Donald Trump Wife melania Trump Photos Viral : जगभरात सर्वशक्तीमान असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. त्याबद्दल जगभरात त्यांचे अभिनंदन केले जातल आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत अशी एक आश्चर्यकारक घटना घडली आहे जी सर्वांना विचार करण्यास भाग पाडते आहे हे हे असे का घडले आहे?

रशियन मीडियाने ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीची नग्न फोटो दाखवले

रशियन सरकारी मीडिया आउटलेटने डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांची नग्न छायाचित्रे थेट टेलिव्हिजनवर प्रसारित केली. रशियन मीडिया मॉनिटर ज्युलिया डेव्हिसने X वर शेअर केलेल्या क्लिपनुसार, रशिया-1 नेटवर्कच्या 60 मिनिट्स प्राइम-टाइम कार्यक्रमात ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे लैंगिकदृष्ट्या स्पष्ट फोटो दाखवले गेले. त्याची एक क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील शेअर करण्यात आली आहे.

US Presidential election 2024

प्राइम टाइममध्ये दाखवली न्यूड फोटो

ही खाजगी छायाचित्रे शेअर करताना अँकरने सांगितले की, माजी फर्स्ट लेडी व्हाईट हाऊसमध्ये परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. यानंतर 2000 साली GQ साठी केलेल्या फोटोशूटची छायाचित्रे स्क्रीनवर दाखवण्यात आली. ही चित्रे अनेक वेळा झूम करून स्क्रीनवर दाखवली गेली. ही चित्रे दाखवताना अँकर म्हणाला की, 2000 साली मेलानिया कशी दिसत होती ते पहा.

काय म्हणाल्या मेलानिया ट्रम्प?

या चित्रांची देश-विदेशात वेगाने चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही आपापली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. पोस्ट करताना एका यूजरने लिहिले की, रशिया आमच्यावर हसत आहे, तर दुसऱ्या यूजरने म्हटले की ते डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीची खिल्ली उडवली जात आहे.

आपल्या नवीन पुस्तकाचे प्रमोशन करताना मेलानिया ट्रम्पने विचारले - आता आपण मानवी शरीराच्या सौंदर्याचे कौतुक करू शकत नाही का? संपूर्ण इतिहासात महान कलाकारांनी मानवी स्वरूपाला आदरांजली वाहिली आहे. आपण आपल्या शरीराचा आदर केला पाहिजे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+