आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची Anserkey प्रसिद्ध, तुमचा स्कोअर कसा तपासायचा ते जाणून घ्या

RPF Constable 2025 Answer Key : रेल्वे भरती बोर्डाने आज रेल्वे पोलिस दल म्हणजेच आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी आंसर की (Anserkey) प्रसिद्ध केली आहे. 2 मार्च ते 18 मार्च दरम्यान आरआरबी आरपीएफ कॉन्स्टेबल भरती परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे. जर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही उत्तराबाबत काही तक्रार असेल तर ते 29 मार्चपर्यंत आपला आक्षेप नोंदवू शकतात, असं मंडळाने म्हटलं आहे.

उमेदवारांना त्यांच्या लॉगिन तपशीलांचा वापर करून ते डाउनलोड करावे लागेल आणि नंतर त्यांची उत्तरे जुळवावी लागतील. उमेदवार आरपीएफच्या अधिकृत वेबसाइट https://rrb.digialm.com/ ला भेट देऊन यासाठी त्यांचे आक्षेप नोंदवू शकतात.

Anserkey

ही परीक्षा 2 ते 18 मार्च दरम्यान संगणक आधारित पद्धतीने घेण्यात आली होती. या भरती मोहिमेअंतर्गत आरपीएफमध्ये एकूण 4208 कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार 29 मार्च रोजी मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइटवर त्यांचे पेपर स्पॉन्स शीट आणि Anserkey तपासू शकतात.

Anserkey कशी डाउनलोड करायची?

सर्वप्रथम उमेदवारांनी आरपीएफच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

त्यानंतर होमपेजवर दिलेल्या "RPF 02/2024 - Constable या लिंकवर क्लिक करा.

यानंतर View Question Paper, Responses & Keys and Raise Objections for Computer-Based Test वर क्लिक करा.

आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

यानंतर तुमच्या स्क्रीनवर Anserkey आणि प्रतिसाद पत्रक दिसेल.

शेवटी ते डाउनलोड करा आणि तुमचे उत्तर जुळवा.

गुणांची गणना कशी करायची

उमेदवार Anserky डाउनलोड करतात आणि नंतर उत्तरे जुळवतात. परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण (0.33 गुण) वजा केले जातील. अशा परिस्थितीत उमेदवारांनी योग्य संख्या जाणून घेण्यासाठी प्रथम योग्य उत्तरांची संख्या 1 ने गुणावी. नंतर चुकीच्या उत्तरांची संख्या 1/3 ने गुणाकार करावा आणि नंतर एकूण बरोबर उत्तरांमधून ती वजा करावी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+