Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Today Gold Rate: सोने स्वस्त झाले की महागले?, आज चांदीचा भाव किती?, जाणून घ्या शहरनिहाय गोल्ड रेट

Today Gold and Silver Rate in all india Citys : भारत अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वादाचा भारतीय सराफा बाजारावर गेल्या काही दिवसांपासून परिणाम पाहायला मिळत आहे. त्यातच सणासुदीच्या काळात सोने महागणे हे सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरते. मुळात, भारतातील लोकांची पहिली पसंती सोने ही फार पूर्वीपासून आहे. ते केवळ दागिन्यांचे सौंदर्य वाढवतेच, परंतु गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय देखील मानला जातो.

भारतात सोने हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणून ते पिढ्यानपिढ्या कुटुंबांमध्ये ठेवले जाते. दुसरीकडे, किंमतींमध्ये बदल होत असूनही, सोन्याची मागणी कमी होत नाही. विशेषतः जेव्हा आर्थिक परिस्थिती कठीण असते तेव्हा सोन्याची मागणी आणखी वाढते.

चला तर जाणून घेऊया, सराफा बाजारात आज सुरुवातीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात किती फरक पडला आहे. आज १३ ऑगस्ट रोजी सोने महागले की चांदीने भाव खाल्ला..! याविषयी जाणून घेऊ तसेच देशभरातील विविध प्रमुख शहरांमध्ये सोन्या आणि चांदीचे दर काय आहेत, तेही जाणून घेऊया.

Today Gold and Silver Rates in India

भारतात आज सोन्या चांदीचे दर काय?

आज भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹ १०,१५० आहे, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹ ९,३०५ आहे आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹ ७,६१४ आहे. भारतात आज चांदीची किंमत प्रति ग्रॅम ₹ ११४.९० आहे आणि प्रति किलोग्रॅम ₹ १,१४,९०० आहे.

भारतात आजचा २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव

  • १ ग्रॅम: ९,३०५ रुपये
  • ८ ग्रॅम: ७४,४४० रुपये
  • १० ग्रॅम: ९३,०५० रुपये
  • १०० ग्रॅम: ९,३०,५०० रुपये

Take a Poll

भारतात आजचा २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव

  • १ ग्रॅम : १०,१५० रुपये
  • ८ ग्रॅम : ८१,२०० रुपये
  • १० ग्रॅम : १,०१,५०० रुपये
  • १०० ग्रॅम : १०,१५,००० रुपये

भारतात आजचा १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव

१ ग्रॅम: ७,६१४ रुपये

८ ग्रॅम: ६०,९१२ रुपये

१० ग्रॅम: ७६,१४० रुपये

१०० ग्रॅम: ७,६१,४०० रुपये

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव

  • मुंबई - आज मुंबईत २४ कॅरेट सोने १०,१३५ रुपये, २२ कॅरेट ९,२९० रुपये आणि १८ कॅरेट ७,६०१ रुपये प्रति ग्रॅम आहे.
  • पुणे - आज पुण्यात २४ कॅरेट सोने १०,१३५ रुपये, २२ कॅरेट ९,२९० रुपये आणि १८ कॅरेट ७,६०१ रुपये प्रति ग्रॅम आहे.
  • लखनौ - आज लखनौमध्ये २४ कॅरेट सोने १०,१५० रुपये, २२ कॅरेट ९,३०५ रुपये आणि १८ कॅरेट ७,६१४ रुपये प्रति ग्रॅम आहे.
  • जयपूर - आज जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने १०,१५० रुपये, २२ कॅरेट ९,३०५ रुपये आणि १८ कॅरेट ७,६१४ रुपये प्रति ग्रॅम आहे.
  • दिल्ली - दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१०,१५०, २२ कॅरेट ₹९,३०५ आणि १८ कॅरेट ₹७,६१४ प्रति ग्रॅम आहे.
  • पटना - आज पटनामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१०,१४०, २२ कॅरेट ₹९,२९५ आणि १८ कॅरेट ₹७,६०५ प्रति ग्रॅम आहे.
  • अहमदाबाद - आज अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१०,१४०, २२ कॅरेट ₹९,२९५ आणि १८ कॅरेट ₹७,६०५ प्रति ग्रॅम आहे.
  • कोलकाता - आज कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१०,१३५, २२ कॅरेट ₹९,२९० आणि १८ कॅरेट ₹७,६०१ प्रति ग्रॅम आहे.
  • मेरठ - मेरठमध्ये आजचे २४ कॅरेट सोने ₹१०,१५०, २२ कॅरेट ₹९,३०५ आणि १८ कॅरेट ₹७,६१४ प्रति ग्रॅम आहे.
  • लुधियाना - लुधियानामध्ये आजचे २४ कॅरेट सोने ₹१०,१५०, २२ कॅरेट ₹९,३०५ आणि १८ कॅरेट ₹७,६१३ प्रति ग्रॅम आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+