Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लग्नाच्या हंगामात आज सोने स्वस्त झाले! जाणून घ्या तुमच्या शहरात 22 कॅरेट सोन्याचा किती आहे दर?

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना, आज त्याच्या किमतीला ब्रेक लागला आहे. आज 20 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. गेल्या आठवडाभरात सोने 1460 रुपयांनी महागले होते.

भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 74 हजार रुपयांच्या पुढे आहे.

Gold Price Today

आज एक किलो चांदीची किंमत 96,400 रुपये आहे. गेल्या आठवडाभरात चांदी 3000 रुपयांनी महागली होती. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

Gold Price Today 20 जानेवारी 2025 रोजी विविध शहरांमध्ये सोन्याचे दर किती?

दिल्ली Gold Price: आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 250 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई Gold Price: मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,100 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकाता Gold Price : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई Gold Price : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद Gold Price : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ Gold Price : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर Gold Price : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटणा Gold Price : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याचा भाव आहे.

हैदराबाद Gold Price : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम Gold Price : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू Gold Price : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याची किंमत

नोएडा Gold Price : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+