Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जीओची अनलिमिटेड क्रिकेट ऑफर! 90 दिवसांसाठी मोफत जिओस्टार स्ट्रिमिंग अन् jio फायबरचा लाभ

Jio Big Unlimited Cricket Offer : रिलायन्स जिओने क्रिकेट चाहत्यांसाठी यंदाच्या क्रिकेट हंगामापूर्वी एक विशेष ऑफर जाहीर केली आहे, जी 4K मध्ये मोफत JioHotstar स्ट्रीमिंग आणि JioFiber/AirFiber ची 50 दिवसांची ट्रायल ऑफर आहे. मोबाइल आणि खासकरुन जे घरगुती फायबर किंवा एअरफायबर ग्राहक आहेत त्यांच्यासाठी ही अतुलनीय संधी आहे.

ही ऑफर 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान 299 रुपयांच्या किंवा त्याहून अधिकच्या प्लॅनसह रिचार्ज करणाऱ्या नवीन आणि विद्यमान Jio सिम ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

Jio Big Unlimited Cricket Offer Free for 90 days


जिओच्या अनलिमिटेड क्रिकेट ऑफर काय आहे?
  • 4K (टीव्ही आणि मोबाईल) मध्ये 90-दिवस मोफत JioHotstar
  • क्रिकेट चाहते प्रत्येक सामना 4K मध्ये टीव्ही किंवा मोबाइलवर विनामूल्य पाहू शकतात.
  • सदस्यत्व 22 मार्च 2025 पासून सक्रिय केले जाईल (आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या दिवसांपासून) आणि 90 दिवस असेल.
  • घरगुती वापरकर्त्यांसाठी 50-दिवसांची मोफत JioFiber / AirFiber ट्रायल
  • नवीन आणि विद्यमान ग्राहक यासह हाय-स्पीड इंटरनेट ट्रायलचा आनंद घेऊ शकतात.
  • 800+ टीव्ही चॅनेल • 11+ OTT ॲप्स • अमर्यादित WiFi मिळणार

असा घ्या ऑफरचा लाभ

  • सध्याचे Jio सिम युजर्स 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान 299 रुपये किंवा त्याहून अधिक रुपयांचे (1.5GB/दिवसाला किंवा अधिक) प्लॅनसह रिचार्ज करू शकतात.
  • नवीन युजर्स या कालावधीत त्याच प्लॅनसह Jio सिम निवडू शकतात.
  • 17 मार्चपूर्वी रिचार्ज केलेल्या ग्राहकांना सहभागी होण्यासाठी 100 रुपयांचा पॅक जोडता येणार आहे.
  • JioHotstar सबस्क्रिप्शन 22 मार्च रोजी सक्रिय होईल आणि क्रिकेट कॅलेंडरनुसार 90 दिवस चालेल.
  • ही घोषणा जिओने क्रिकेट चाहत्यांसाठी तयार केलेल्या बजेट-अनुकूल डेटा पॅकसाठी आहे.
  • मार्च 2025 च्या सुरुवातीला लॉन्च केलेला 100 रुपयांचा प्लॅन 5GB हाय-स्पीड डेटा आणि 90-दिवसांची JioHotstar सबस्क्रिप्शन ऑफर करतो, तर 195 रुपयांचा पर्याय त्याच स्ट्रीमिंग पर्कसह 15GB डेटाचा आहे.

मिस्ड काॅलवर योजना

  • मिस्ड कॉल ॲक्टिव्हेशन : फायद्यांबद्दल अधिक तपशील मिळवण्यासाठी 60008-60008 डायल करा.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+