Gold Rate : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचे भाव घसरले! जाणून घ्या शहरनिहाय सोन्याचे भाव

Today gold- Silver Rate : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! आज म्हणजेच 3 मार्च 2025 रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत काही अंशी घसरण झाली आहे.

शुक्रवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 86,593 रुपयांवरून 85,056 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याचवेळी, चांदीची किंमत प्रति किलो 95048 रुपयांवरून 93480 रुपये प्रति किलो झाली आहे. चला तर जाणून घेऊया सोन्या-चांदीचे भाव शहनिहाय आणि करेनुसार... कोणत्या ठिकाणी काय परिस्थिती आहे ते.

Today gold- Silver Rate

कॅरेनुसार सोन्याचे दर घ्या जाणून...

  • सोने 999 (14 कॅरेट) = ₹85,056
  • सोने 995 = ₹84,715
  • सोने 916 (२२ कॅरेट) = ₹७७,९११
  • सोने 750 (१८ कॅरेट) = ₹63,792
  • सोने 585 = ₹ 49,758
  • चांदी 999 (प्रति किलो) = ₹93,480

शहनिहाय व कॅरेटनुसार सोन्या चांदीचे दर घ्या जाणून, कोणत्या शहरात नेमका काय आहे भाव

  • शहराची नावे - 22 कॅरेट-24 कॅरेट- 18 कॅरेट
  • चेन्नई - ₹80,710, ₹88,050 - ₹66,410
  • मुंबई ---- ₹80,710 - ₹89,050 - ₹66,040
  • दिल्ली --- ₹80,860 - ₹88,200 - ₹66,160
  • कोलकाता - ₹80,710 - ₹88,050 - ₹66,040
  • अहमदाबाद -- ₹80,760 - ₹88,100 -₹66,080
  • जयपूर - ₹80,860 - ₹88,200 - ₹66,160
  • पटना - ₹80,760 - ₹88,100 - ₹66,080
  • लखनौ - ₹80,860 - ₹88,200 - ₹66,160
  • गाझियाबाद - ₹80,860 - ₹88,200 - ₹66,160
  • नोएडा - ₹80,860 - ₹88,200 - ₹66,160
  • अयोध्या - ₹80,860 - ₹88,200 - ₹66,160
  • गुरुग्राम - ₹80,860 - ₹88,200 - ₹66,160
  • चंदीगड - ₹80,860 - ₹88,200० - ₹66,160
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+