Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आज सोने स्वस्त झाले की, महाग जाणून घ्या तुमच्या शहरात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट दागिन्यांचे काय आहेत दर?

Gold Price Today : सोन्याचे दागिने महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. सध्या लग्नसराई फारशी जोरात नाही पण भाव कमी जास्त होत आहेत. आज 9 डिसेंबरला सोन्याच्या भावात थोडीशी घट झाली आहे. चांदीच्या दरातही घसरण सुरूच आहे.

गेल्या आठवड्यात सोने सुमारे 400 रुपयांनी स्वस्त झाले होते. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव सोमवारी 100 रुपयांनी घसरला. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 77 हजार रुपयांच्या पुढे आहे.

Gold Price Today

ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. येत्या काळात सोने आणि चांदी आणखी महाग होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोमवारी चांदीच्या दरातही 100 रुपयांनी घसरण झाली आहे. 9 डिसेंबर रोजी एक किलो चांदीचा दर 91,900 रुपये आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

हेही वाचा : Gold Price Today : आठवडाभरात सोने 1600 रुपयांनी स्वस्त झालं, जाणून घ्या आजचा भाव

9 डिसेंबर 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?

दिल्ली Gold rate : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 760 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 71,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई Gold rate : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,610 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकाता Gold rate : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई Gold rate : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद Gold rate : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ Gold rate : लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर Gold rate : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटणा Gold rate : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद Gold rate : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम Gold rate : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू Gold rate : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडा Gold rate : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+