Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : आठवडाभरात सोने 1600 रुपयांनी स्वस्त झालं, जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today : मागील काही दिवासांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतेय. मात्र गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोने 1600 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज 1 डिसेंबरला महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव स्थिर आहेत.सोने हे नेहमीचं गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे.

देशभरातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. मात्र तज्ञांच्या मते लग्नाच्या सिझनमध्ये सोने स्वस्त होणार नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे.

Gold Price Today

गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरातही 500 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. एक किलो चांदीची किंमत आता 91,500 रुपये झाली आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,153 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,803 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम
आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+