Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price today : नव्या वर्षात सोन्याचे भाव तडकणार! वर्षाच्या शेवटच्या 2 दिवसात सोन्याचे हे आहेत दर

Gold Price today : आज सोमवार 30 डिसेंबर असून 2024 हे वर्ष संपायला फक्त दोन दिवस उरले आहेत. गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोने एका आठवड्यात 380 रुपयांनी महागले आहे. तर 22 कॅरेट सोने 340 रुपयांनी महागले आहे. या आठवड्यात चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

30 डिसेंबर रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 2024 मध्ये 27 टक्के परतावा मिळाला आहे.

Gold Price today

2010 नंतर हे वर्ष सोन्याच्या कामगिरीच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरले आहे. आज चांदीचा भाव 100 रुपयांनी घसरला आहे. आज एक किलो चांदीचा दर 92,300 रुपये आहे. जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

आज 30 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर किती

दिल्ली Gold Price : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 980 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 71,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई Gold Price : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,830 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकाता Gold Price : 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे? तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हेही वाचा Gold Rate Today : गेल्या आठवड्यात सोने किती महागले? जाणून घ्या 22 कॅरेट-24 कॅरेट सोन्याचा ताजे दर

चेन्नई Gold Price : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद Gold Price : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ Gold Price : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर Gold Price : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हेही वाचा वर्षाच्या शेवटच्या रविवारी सोने स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

पाटणा Gold Price : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद Gold Price : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम Gold Price : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हेही वाचा year ender 2024 वर्षात सोन्याचे भाव गगनाला भिडले, 30 टक्क्यांची वाढ वाचा 10 वर्षातील सोने-चांदीचे दर

बंगळुरू Gold Price : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडा Gold Price : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हेही वाचा Gold Price today : ख्रिसमसनंतर सोने झाले महाग, तुमच्या शहरात 22 कॅरेट सोने कोणत्या दराने मिळू शकते?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+