वर्षाच्या शेवटच्या रविवारी सोने स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळतो. 2024 या वर्षाच्या शेवटच्या रविवारी सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. आज 29 डिसेंबर रोजी सोने स्वस्त झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत होती. मात्र आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा दर आज 150 रुपयांनी कमी झाला आहे.
देशभरात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे.

आज 29 डिसेंबर रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 92,600 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,138 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,787 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,135 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,784 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications