Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price today :ऐन लगसराईत 22 कॅरेट सोन्याने भाव 75 हजारांवर; जाणून घ्या तुमच्या शहरात आज दर किती?

Gold Price today : देशात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज 23 जानेवारी 2025 रोजी सोन्याचा भाव 600 रुपयांनी वाढला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 75 हजार रुपयांच्या पुढे आहे.

लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. सोने एका आठवड्यात सोने 1400 रुपयांनी महागले होते. त्यात वाढ सुरुच असून चांदीच्या दरातही वाढ सुरूच आहे. आज एक किलो चांदीची किंमत 96 हजार 500 रुपये आहे. गेल्या आठवडाभरात चांदी 3 हजार रुपयांनी महागली आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

Gold Price today

23 जानेवारी 2025 रोजी विविध शहरांत सोन्याची किंमत किती?

दिल्ली Gold Price today : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई Gold Price today : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

kolkata Gold Price today : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई Gold Price today : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद Gold Price today : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ Gold Price today : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर Gold Price today : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटणा Gold Price today : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद Gold Price today : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम Gold Price today : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू Gold Price today : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडा Gold Price today : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 75,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 82,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+