Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold price today : आज सोन्याची बाजाराची स्थिती कशी आहे? खरेदीपूर्वी, सोन्या-चांदीचे भाव जाणून घ्या

Gold price today : सोन्याचे भाव गेल्या आठवड्यात काही प्रमाणात कमी झाले आहेत, सध्या लग्न तारखांचीही संख्या कमी आहे त्यामुळे हवा तसा उठावही सोने चांदीला नाही. तरीही सोने नेहमीच गुंतवणूकदारांची आणि महिलांची पहिली पसंती राहीलेले आहे. सोन्याच्या किमतीत चढउतार सुरु असून लग्नसराईत सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या भावाचे चढ-उतार अनेकदा सोन्याच्या किमतीवर परिणाम करतात पण गुंतवणूकदारांना नफा मिळविण्याच्या संधी कमी अधिक प्रमाणात मिळते. सध्या सोन्याचे भाव अंशतः बदलत असून खोलवर विचार केल्यास सोन्याचे भाव स्थीरच आहेत असे मानायला हरकत नाही. कारण प्रति तोळ्यामागे जास्तीत जास्त पाचशे ते हजार रुपये एवढाच फरक दिसत आहे.

Gold price today

जर तुम्ही देखील सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आजच्या नवीनतम किंमतींवर एक नजर टाकणे आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा खरेदीला जातो तेव्हा आपल्याला दरांचा अंदाज असल्याच खरदीत फायदा होता.

आज सोने-चांदीचे भाव काय?

आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ₹ 7,285 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम ₹ 7,947 आहे. आज भारतात चांदीची किंमत ₹95.50 प्रति ग्रॅम आणि ₹95,500 प्रति किलोग्राम आहे.

आज भारतात 22 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत

  • 1 ग्रॅम : 7,285 रुपये
  • 8 ग्रॅम: रु 58,280
  • 10 ग्रॅम: रु 72,850
  • 100 ग्रॅम: रु 7,28,500

आज भारतात 24 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत

  • 1 ग्रॅम: रु 7,947
  • 8 ग्रॅम: रु 63,576
  • 10 ग्रॅम: रु 79,470
  • 100 ग्रॅम: रु 7,94,700

आज भारतातील 18 ग्रॅम सोन्याची किंमत

  • 1 ग्रॅम: रु 5,961
  • 8 ग्रॅम: रु 47,688
  • 10 ग्रॅम: रु 59,610
  • 100 ग्रॅम: रु 5,96,100

शहर 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट

  • मुंबई : ₹7,285 ₹7,947 ₹5,961 3
  • पुणे : ₹7,285 ₹7,947 ₹5,961
  • नागपुर : ₹7,285 ₹7,947 ₹5,961
  • दिल्ली : ₹7,300 ₹7,962 ₹5,973 4
  • कोलकाता : ₹7,285 ₹7,947 ₹5,961 5
  • बंगळूरु : ₹7,285 ₹7,947 ₹5,961 6
  • हैदराबाद : ₹7,285 ₹7,947 ₹5,961
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+