Gold Price Today: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सोन्याचे दर काय ? जाणून घ्या ताजे भाव
Gold Price Today: मागील काही दिवसांपासून सोने चांदीचे दर नवे-नवे उच्चांक गाठत आहेत. मात्र आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात काहीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. आज सोमवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे.
देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,650 ते 77,850 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या किंमत 71,200 रुपये झाली आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात अनेकवेळा वाढ झाली आहे. चांदी सध्या 96,900 रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचली आहे.तर चला जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहेत ते जाणून घेऊया.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,103 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,748 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
औरंगाबाद - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications