Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे ताजे भाव
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळतो. मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव दररोज नव-नवीन उच्चांक गाठत आहेत. मात्र आज 7 नोव्हेंबर गुरुवारी सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे.
लग्नसराईत सोने खरेदी करणा-यासाठी आज काहीसा दिलासा मिळू शकतो. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नवीन दरांवर एक नजर टाका. आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,200 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम 7,856 रुपये आहे. आज दिल्लीत चांदीची किंमत 93,000 प्रति किलो आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,200 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,856 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,200 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,856 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,200 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,856 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,200 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,856 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,203 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,859 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,200 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,856 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,200 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,856 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications