Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी,सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त ,जाणून घ्या दर?

Gold Price Today : मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात पडझड सुरुच आहे. आज शुक्रवार 20 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त झालं आहे. तुम्हालाही लग्नाच्या सीझनमध्ये सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

आज 20 डिसेंबर रोजी सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 750 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 750 रुपयांनी तर 22 कॅरेट सोन्याचा दर 700 रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे.

Gold Price Today

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 70 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत.

आज चांदीच्या दरात किलोमागे हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा दर 91,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,040 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,680 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,040 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,680 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,040 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,680 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,040 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,680 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,043 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,683 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,040 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,680 प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,040 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,680 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+