Gold price : आज सोने स्वस्त की महाग ? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर
Gold Price Today 28 September 2024: सोने आणि चांदीच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहेत. श्राद्ध पक्षात म्हणजेच पितृ पक्षात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालीचे नेहमीच पाहायला मिळते. आज ही शनिवार 28 सप्टेंबर रोजी काही शहरांमध्ये सोने-चांदीच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.
देशभरातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 77,500 रुपयांच्या पुढे गेला आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 71,000 रुपयांच्या आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपयांच्या पुढे आहे.चांदीच्या दरात ही काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. चांदी आज 96,100 हजार रुपये प्रति किलो आहे. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

राज्यातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे भाव
मुंबई - 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,740 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,740 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,740 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,740 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,098 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,743 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,740 प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनर- 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,740 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications