लुटा सोनं...! दरामध्ये घसरण, जाणुन घ्या देशातील प्रमुख शहरातील आजचे दर..
सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे.
आज 25 जुलै रोजी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. मुंबईसह राज्यभरात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 25 जुलै रोजी रुपये 68,030आहे. तर चांदीचा दर 81,510 रुपये प्रति किलो असा आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
24 कॅरेट सोन्याचा दर..
- 1 ग्रॅम, 6, 982 रुपये
- 8 ग्राम: 55, 856 रुपये
- 10 ग्रॅम: रु. 69,820
- 100 ग्रॅम: रु. 6,98,200
22 कॅरेट सोन्याचा दर..
- 1 ग्रॅम: रुपये 6,400
- 8 ग्रॅम: रुपये 51,200
- 10 ग्रॅम: रुपये 64,000
- 100 ग्रॅम: रुपये 6,40,000
18 कॅरेट सोन्याचा दर..
- 1 ग्रॅम: रु 5,375
- 8 ग्रॅम: रु 41,000
- 10 ग्रॅम: रु 52,370
- 100 ग्रॅम: रु 5,23,700
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे प्रति 1 ग्रॅम प्रमाणे दर..
- मुंबई: ₹6,400 (22 कॅरेट ), ₹6,982 (24 कॅरेट)
- पुणे: ₹ 6,400 (22 कॅरेट), ₹ 6,982 (24 कॅरेट)
- चेन्नई: ₹6,430 (22 कॅरेट), ₹7,015 (24 कॅरेट)
- दिल्ली: ₹6,415 (22 कॅरेट), ₹6,995 (24 कॅरेट)
- कोलकाता: ₹6,400 (22 कॅरेट) , ₹ 6,982 (24 कॅरेट)
- हैदराबाद: ₹ 6,400 (22 कॅरेट), ₹ 7,982 (24 कॅरेट)
- बेंगळुरू: ₹ 6,400 (22 कॅरेट), ₹ 6,982 (24 कॅरेट)












Click it and Unblock the Notifications