Aaj che Rashi bhavishya : आज दसरा 'या' राशीवाल्यांना मिळणार प्रमोशन! वाचा 12 राशींचे आजचे भविष्य
Aaj che Rashi bhavishya Oct 2 2025 dasara shubh divas : प्रत्येक जण आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने करू इच्छितो. २ ऑक्टोबर २०२५ चा आजचा दिवस तुमच्या सर्व राशींसाठी कसा असणार आहे, याचे भविष्य ज्योतिष शास्त्रातील ग्रह-नक्षत्रांची चाल आणि त्यांच्या प्रभावांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या दैनिक राशीभविष्यामध्ये (Aaj Ka Rashifal) तुमच्यासाठी आजचा दिवस काय संदेश घेऊन आला आहे, हे जाणून घेणे खूप रोमांचक ठरू शकते.

तसे पाहता आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी दसरा आहे , मुळात आजचा दिवस शुभ असतो. साडेतीन मुहुर्तापैकी एक महत्वाचा हा मुहूर्त आहे. आजच्या दिवशी काही राशींना नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत, तर काही राशींच्या दांपत्य जीवनात आनंद वाढणार आहे. चला तर मग, तुमच्या राशीनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी किती शुभ आहे, ते पाहूया!
हेही वाचा : Happy Dasara Wishes in Marathi : विजयादशमीचा सोनेरी थाट, 50 खास मराठी शुभेच्छा संदेश शेअर करा
आजचे राशी भविष्य (२ ऑक्टोबर २०२५)
मेष- तुमच्या कुटुंबामध्ये सुख-शांती कायम राहील. कुटुंबाचा पूर्ण सहयोग मिळेल.
वृषभ - नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. दिवस शुभ.
मिथुन - परिवाराचे चांगले सहकार्य मिळेल, ज्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कर्क - तुमचे दांपत्य जीवन आनंदात राहील, जीवनातील आनंदात वाढ होईल.
सिंह - आरोग्य जपण्याची गरज आहे, मात्र दिवस शुभ असून चांगली बातमी मिळेल.
कन्या - तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये मधुरता आणि जवळीक वाढेल.
तुळ - धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा तुमचा दिवस चांगला जाईल.
वृश्चिक - नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत व्यस्त असणार आहे. कामाचा ताण वाढेल.
धनु - आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ समाचार घेऊन येईल, उत्साहवर्धक दिवस.
मकर - दिवस शुभ असून, आप्तजणांसोबत पार्टी कराल, मनोरंजनात वेळ जाईल.
कुंभ - नात्यांमध्ये मजबूती येईल आणि मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.
मीन - प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लकी आहे.
Disclaimer : या लेखाचा उद्देश कोणत्याही प्रकारचा अंधविश्वास निर्माण करणे नाही. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. कोणत्याही माहितीवर अंमल करण्यापूर्वी कृपया जाणकार व्यक्तीचा किंवा ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा : Dussehra vijayadashami 2025 : आज दसरा.. जाणून घ्या पूजा विधीपासून रावण दहनापर्यंतचे शुभ मुहूर्त
हेही वाचा : Happy Dussehra 2025 Marathi Wishes :दसऱ्यानिमित्त पती-पत्नी आणि नातेवाईकांसाठी 25 खास शुभेच्छा संदेश












Click it and Unblock the Notifications