रणजी ट्रॉफी-2025: Vidarbh Vs Keral अंतिम सामना लाईव्ह कसा पाहणार? सद्या कोणी घेतली आघाडी
तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात असलेला विदर्भ संघ 26 फेब्रुवारी रोजी रणजी ट्रॉफी 2024-25 च्या अंतिम सामन्यात पहिल्यादाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या केरळशी भिडलेला आहे. VID विरुद्ध KER रणजी ट्रॉफी सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाला आहे.
कसा पाहू शकता हा सामना
स्पोर्ट्स-18 कडे 2024-25 च्या रणजी ट्रॉफीचे प्रसारण हक्क आहेत आणि त्यांच्या स्पोर्ट्स 18 स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर VID विरुद्ध KER सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याचा पर्याय असणार आहे. तथापि, व्हीआयडी विरुद्ध केईआर रणजी ट्रॉफी सामन्याचे थेट ऑनलाइन पाहण्याचे पर्याय जिओसिनेमा अॅप किंवा वेसाईडवर देखील आहेत.

विदर्भ विरुद्ध केरळ: दोन्ही संघातील प्लेइंग-11
विदर्भ प्लेइंग- 11
अक्षय वाडकर (कर्णधार/यष्टीरक्षक), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वखारे, आदित्य ठाकरे, शुभम कापसे, नचिकेत भुते, सिद्धेश वाथ (यष्टीरक्षक), यश ठाकूर, दानिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शोरे.
केरळ प्लेइंग- 11
सचिन बेबी (कर्णधार), रोहन एस. कुन्नुम्मल, बाबा अपराजित, विष्णू विनोद, मोहम्मद अझरुद्दीन, अक्षय चंद्रन, शॉन रॉजर, जलज सक्सेना, सलमान निजार, आदित्य सरवटे, बासिल थंपी, एम.डी. निधीश, एन.पी. बेसिल, एन.एम. शराफुद्दीन, ई.एम. श्रीहरी.












Click it and Unblock the Notifications