Pro Kabaddi League 2024 : प्रो कबड्डी लीगमध्ये आज दोन सामने होणार, जाणून घ्या सर्व माहीती

Pro Kabaddi League 2024 : प्रो कबड्डी लीगमध्ये आज एकूण दोन सामने होणार आहेत. पहिला सामना तेलुगू टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होणार आहे. यानंतर दुसरा सामना यूपी योद्धा आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. जयपूर आणि बंगळुरू बुल्स या संघांचा या सामन्यांमध्ये वरचढ ठरताना दिसत आहे.

अर्जुन देशवालच्या नेतृत्वाखाली पिंक पँथर्सचा हा दुसरा सामना आहे. जयपूरने शेवटचा सामना जिंकला होता. त्यामुळे संघाचे मनोबल नक्कीच वाढलं आहे. पवन सेहरावतच्या नेतृत्वाखालील तेलुगू टायटन्सला घरच्या चाहत्यांसमोर खेळण्याचा फायदा होईल.

pro kabaddi

तेलुगू टायटन्सचा हा तिसरा सामना आहे. या सीझनमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत टायटन्स संघाला एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जयपूर पिंक पँथर्स सलग दुसऱ्या विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करेल. यजमान संघासाठी हा सामना सोपा असणार नाही. दुसरा सामना यूपी योद्धा आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. यूपीने गेल्या सामन्यात दबंग दिल्लीचा पराभव केला होता. अशा स्थितीत यूपीच्या संघाचे मनोबल वाढेल. परदीप नरवालचा संघ बंगळुरू बुल्सने या सीझनमध्ये आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे.

दुसरा सामना यूपी योद्धा आणि बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. यूपीने गेल्या सामन्यात दबंग दिल्लीचा पराभव केला होता. अशा स्थितीत यूपी संघाचे मनोबल वाढेल. परदीप नरवालचा संघ बंगळुरू बुल्सने या हंगामात आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+