Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

KKR vs RCB Dream 11: आयपीएल 20205 ची सुरुवात एका विजयी ड्रीम संघासह करा

KKR vs RCB Dream 11 Prediction: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या पहिल्या सामन्यात केकेआरचा सामना आरसीबीशी होईल. हा सामना आज 22 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. सामना नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी आजच्या ड्रीम-11 टीमवर एक नजर टाकूया.

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करेल. कोलकाताने श्रेयस अय्यर, मिशेल स्टार्क आणि फिल साल्ट यांना संघातून वगळले आहे. त्यांनी उर्वरित खेळाडूंना कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.

kkr vs rcb dream 11

KKR vs RCB Match: आरसीबी विजयाने सुरुवात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुन्हा एकदा फक्त तीन खेळाडूंना कायम ठेवतं सीझनपूर्वी पूर्णपणे नवीन संघ तयार केला. रजत पाटीदार संघाचे नेतृत्व करणार आहे .रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिव्हिंगस्टोन, सॉल्ट आणि बेथेल सारख्या काही इंग्लिश खेळाडूंना संघात समाविष्ट केले आहे.

KKR vs RCB Match: कोहली आणि फिल साल्ट सलामीला येणार

विराट कोहली फिल साल्टसोबत सलामी करेल आणि पाटीदार त्याच्या पाठोपाठ खेळेल. जितेश शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पंड्या हे लिलावातून खरेदी केलेले काही देशांतर्गत खेळाडू आहेत. ते त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करतील. हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

KKR vs RCB Dream 11: केकेआर विरुद्ध आरसीबी ड्रीम 11 संघ

-विकेटकिपर: फिल साल्ट

-फलंदाज: विराट कोहली, अजिंक्य रहाणे, टिम डेव्हिड

-अष्टपैलू खेळाडू: लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पंड्या, सुनील नरेन, आंद्रे रसेल

-गोलंदाज: भुवनेश्वर कुमार, यश दयाल, वरुण चक्रवर्ती

- कर्णधार: विराट कोहली, उपकर्णधार: सुनील नरेन.

आरसीबी संभाव्य संघ: फिल साल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा/रशिख दार सलाम.

केकेआर संभाव्य संघ: सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

आयपीएलच्या एकाच हंगामात केकेआरचा आरसीबी विरुद्धचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी 2008 मध्ये पहिल्या सीझनमध्ये हे घडले होते. गेल्या दोन हंगामात ईडनमध्ये 200+ स्कोअर 12 वेळा झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: विराट कोहली, फिलिप साल्ट, देवदत्त पडिकल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकिपर), लियाम लिव्हिंगस्टोन, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, स्वप्नील सिंग, लुंगी एनगिडी, रोमारियो शेफर्ड, मनोज भंडागे, रसिक दार सलाम, नुवान तुषारा, जेकब बेथेल, सुयश शर्मा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा. अभिनंदन सिंग.

कोलकाता नाईट रायडर्स संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, रहमानुल्ला गुरबाज, मनीष पांडे, मोईन अली, अँरिच नोर्टजे, रोवमन पॉवेल, अनुकुल रॉय, मयंक मार्कंडे. चेतन साकारिया, लवनीथ सिसोदिया.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+