IPL-2025 team wise schedule : आयपीएल 2025 मधील संघानुसार सामन्यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर
IPL 2025 Team-Wise Schedule : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)2025 हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले. यावेळी 65 दिवसांत 10 संघांमध्ये अंतिम सामन्यासह एकूण 74 सामने खेळवले जातील.
हे सर्व सामने भारतातील 13 ठिकाणी होतील. यावेळी आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्च रोजी सुरू होईल. म्हणजेच स्पर्धेचा उद्घाटन सामना या दिवशी खेळला जाईल. तर अंतिम सामना 25 मे रोजी होईल.
पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.

दुपारचा सामना किती वाजता सुरु होणार?
आयपीएल 2025 च्या हंगामात, या 10 संघांमध्ये 65 दिवसांत अंतिम सामन्यासह एकूण 74 सामने खेळवले जातील. हे सर्व सामने भारतातील 13 ठिकाणी होतील. दुपारचे सामने दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवले जातील.
तर संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील. यावेळी आयपीएल 2025 चा उद्घाटन सामना शनिवारी (22 मार्च) होणार आहे. म्हणजे पहिला डबल हेडर रविवारी दुसऱ्याच दिवशी दिसेल.
यावेळच्या सर्व मोठ्या सामन्यांबद्दल आणि प्रत्येक संघाच्या वेगवेगळ्या वेळापत्रकांबद्दल जाणून घेऊया...
कोलकात्याचे आयपीएल २०२५ वेळापत्रक
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २२ मार्च
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - २६ मार्च
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - ३१ मार्च
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - ३ एप्रिल
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - ६ एप्रिल
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - ११ एप्रिल
पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - १५ एप्रिल
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स - २१ एप्रिल
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज - २६ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - २९ एप्रिल
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - ४ मे
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - ७ मे
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - १० मे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - १७ मे
चेन्नईचे संपूर्ण वेळापत्रक
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स - २३ मार्च
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २८ मार्च
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - ३० मार्च
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - ५ एप्रिल
पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - ८ एप्रिल
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - ११ एप्रिल
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - १४ एप्रिल
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - २० एप्रिल
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - २५ एप्रिल
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज - ३० एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - ३ मे
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - ७ मे
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स - १२ मे
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - १८ मे
मुंबईचे संपूर्ण वेळापत्रक
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स - २३ मार्च
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - २९ मार्च
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - ३१ मार्च
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - ४ एप्रिल
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ७ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - १३ एप्रिल
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - १७ एप्रिल
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - २० एप्रिल
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स - २३ एप्रिल
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - २७ एप्रिल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - १ मे
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ६ मे
पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स - ११ मे
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - १५ मे
आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २२ मार्च
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २८ मार्च
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स - २ एप्रिल
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ७ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - १० एप्रिल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १३ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज - १८ एप्रिल
पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २० एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स - २४ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज - ३ मे
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ९ मे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - १३ मे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - १७ मे
दिल्ली आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स - २४ मार्च
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - ३० मार्च
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - ५ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - १० एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - १३ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - १६ एप्रिल
गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - १९ एप्रिल
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - २२ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स - २९ एप्रिल
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - ५ मे
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - ८ मे
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स - ११ मे
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स - १५ मे
राजस्थान आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, हैदराबाद - २३ मार्च
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, गुवाहाटी - २६ मार्च
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, गुवाहाटी - ३० मार्च
पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चंदीगड - ५ एप्रिल
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद - ९ एप्रिल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, जयपूर - १३ एप्रिल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली - १६ एप्रिल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स, जयपूर - १९ एप्रिल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, बंगळुरू - २४ एप्रिल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, जयपूर - २८ एप्रिल
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, जयपूर - १ मे
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोलकाता - ४ मे
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई - १२ मे
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, जयपूर - १६ मे












Click it and Unblock the Notifications