Srh vs rr Prediction Dream 11 : हैदराबाद आणि राजस्थान सामन्यात कोण जिंकणार? जाणून घ्या संभाव्य संघ
IPL 2025 srh vs rr Prediction Dream 11 : इंडियन प्रीमियर लीग 2025 सुरू झाली आहे. आज 23 मार्च रोजी स्पर्धेतील पहिला डबलहेडर पाहायला मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्याने सुरुवात होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल.
हैदराबादकडे सर्वात स्फोटक फलंदाजी करणारा संघ म्हणून पाहीले जात आहे. आज हा हैदराबाद आणि राजस्थान संघात उच्च-व्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे.

राजस्थानवर दडपण
आजच्या सामन्यात राजस्थानवर थोडे दडपण असेल, कारण गेल्या चार-पाच हंगामात त्यांचा सर्वाधिक धावा करणारा जोस बटलरशिवाय ते खेळणार आहेत आणि संजू सॅमसनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. या सामन्यात रियान पराग संघाचे नेतृत्व करेल.
हैदराबाद संघ मजबूत
हैदराबादचा संघ मजबूत स्थितीत वाटतो. यापुर्वी कुणी किती सामने जिंकले हे जर समजून घेतले तर दोन्ही संघांमध्ये झालेल्या 20 सामन्यांपैकी SRH ने 11 सामने जिंकले आहेत, तर RR ने नऊ सामने जिंकले आहेत.
IPL 2025 srh vs rr Prediction कोण जिंकू शकतं सामना
"SRHचा घरचा फायदा, सखोल फलंदाजी आणि परिस्थितीशी परिचितता लक्षात घेता, ते वरचढ दिसत आहेत. RR ची गोलंदाजी हैदराबादचे फलंदाज फोडून काढू शकतात त्यामुळे सनरायझर्स हैदराबादला जिंकण्याची शक्यता जास्त आहे, पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे!"
IPL 2025 srh vs rr Dream 11 संभाव्य संघ
SRH Dream 11संभाव्य संघ : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, राहुल चहर, मोहम्मद शमी, ॲडम झाम्पा.
RR Dream 11संभाव्य खेळी : यशस्वी जैस्वाल, संजू रांजू, पराश्रु, संजू रांगो, हेनरिक tmyer, वानिंदू हसरंगा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा.












Click it and Unblock the Notifications