IPL 2025 Retention List : जाणून घ्या सर्व संघांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
IPL 2025 Retention List : आयपीएल रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी सर्व संघांनी आपली पत्ते उघडली आहेत. त्यासोबतच खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले असून आता ते लिलावात दिसणार आहेत. असे काही खेळाडू आहेत ज्यांना मोठ्या रक्कम देऊन कायम करण्यात आलं आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली या खेळाडूंना त्यांच्या जुन्या संघांनी कायम ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या पैशांचा योग्य वापर करून रवींद्र जडेजा आणि त्रतूराज गायकवाडला मोठी रक्कम लावत कायम ठेवलं आहे. सर्व संघांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी येथे पाहता येईल.

सर्व संघांची रिटेन लिस्ट:
केकेआर सुनील नरेन - 12 कोटी
आंद्रे रसेल- 12 कोटी
रिंकू सिंग- 13 कोटी
हर्षित राणा- 4 कोटी
रमणदीप सिंग- 4 कोटी
वरुण चक्रवर्ती- 12 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज
रुतुराज गायकवाड-18 कोटी
रवींद्र जडेजा- 18 कोटी
शिवम दुबे- 12 कोटी
मथिशा पाथिराना - 13 कोटी
महेंद्रसिंग धोनी- 4 कोटी
गुजरात टायटन्स
शुभमन गिल- 18 कोटी
राशिद खान- 16.5 कोटी
साई सुदर्शन- 8.5 कोटी
शाहरुख खान - 4 कोटी
राहुल तेवतिया- 4 कोटी
दिल्ली कॅपिटल्स
अक्षर पटेल - 16.50 कोटी
ट्रिस्टन स्टब्स- 10 कोटी
कुलदीप यादव - 13.25 कोटी
अभिषेक पोरेल- 4 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स
निकोलस पूरन - 21 कोटी
रवी बिश्नोई- 11 कोटी
मयंक यादव- 11 कोटी
मोहसीन खान - 4 कोटी
आयुष बडोनी- 4 कोटी
आरसीबी
विराट कोहली- 21 कोटी
रजत पाटीदार 11 कोटी
यश दयाल - 5 कोटी
सनरायझर्स हैदराबाद
हेनरिक क्लासेन - 23 कोटी
पॅट कमिन्स - 18 कोटी
नितीश कुमार रेड्डी - 6 कोटी
अभिषेक शर्मा - 14 कोटी
ट्रॅव्हिस हेड - 14 कोटी
पंजाब किंग्स
प्रभसिमरन सिंग - 4 कोटी
शशांक सिंग - 5.5 कोटी
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन- 18 कोटी
यशस्वी जैस्वाल - 18 कोटी
रियान पराग- 14 कोटी
ध्रुव जुरेल - 14 कोटी
शिमरॉन हेतम्यार - 11 कोटी
संदीप शर्मा- 4 कोटी
मुंबई इंडियन्स
जसप्रीत बुमराह- 18 कोटी
सूर्यकुमार यादव - 16.35 कोटी
हार्दिक पांड्या- 16.35 कोटी
रोहित शर्मा- 16.30 कोटी
टिळक वर्मा - 8 कोटी












Click it and Unblock the Notifications