रियान परागने आयपीएलमध्ये कहर घातला; 6 चेंडूत..6,6,6,6,6,6 षटकार मारले; आंद्रे रसेललाही घाम फुटला
IPL-2025, KKR vs RR, Riyan Parag : राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 207 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी ठरला. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्यानंतर राजस्थानला लक्ष्याचा पाठलाग करणे अधिक कठीण वाटू लागले.
कुणाल सिंग राठोडला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले पण तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यातच आजच्या खेळात रियान परागने जोरदार खेळी करून संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले, त्याने 6 बॉलमध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर केला आहे.
दुसरीकडे सामन्याच्या शेवटी रियान परागची वादळी खेळी चालली नाही, कोलकाताने शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा पराभव केला. तरीरी आजचा दिवस हा रियान परागचाच होता. ज्या पद्धतीने त्याने मैदानात ताकद दावखली व आपल्या संघाला वाचविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला.

राजस्थान रॉयल्सच्या कशा पडल्या विकेट्स
पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीला बाद करून वैभव अरोराने राजस्थानला पहिला धक्का दिला. दोन चेंडूत चार धावा काढून वैभव बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने कुणालला बाद करून राजस्थानला दुसरा धक्का दिला. कुणाल खाते न उघडताच आऊट झाला. यशस्वी जयस्वालला बाद करून मोईन अलीने राजस्थानच्या विजयाच्या आशांना मोठा धक्का दिला.
6 चेंडूत 6,6,6,.....6., रियानची खेळी!
सुरुवातीच्या अपयशानंतर, रियान पराग मैदानात उतरला. सुरुवातीपासूनच त्याने संघाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. मोईन अलीच्या एकाच षटकात रियान पराग 5 षटकार मारण्यात यशस्वी झाला. 13 व्या षटकात मोईन अलीच्या 5 चेंडूत रियान परागने 5 षटकार मारले. यानंतर, पुढच्याच षटकात, रियान परागने वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर एक शानदार षटकार ठोकला. तो आयपीएलच्या इतिहासात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे. रियान परागला पाहून डगआउटमध्ये बसलेला आंद्रे रसेलला देखील घाम फूटल्याशिवाय राहिले नसेल.
राजस्थान रॉयल्सच्या अशा पडल्या विकेट्स
- यशस्वी जैस्वाल - झेल रिंकू सिंग - बोल्ड मोईन अली - 34
- वैभव सूर्यवंशी - झेल अजिंक्य रहाणे - b वैभव अरोरा - 4
- कुणाल सिंग राठोड - झेल आंद्रे रसेल - गो. मोईन अली - ०
- रियान पराग - झेल वैभव अरोरा - हर्षित राणा - 95
- ध्रुव जुरेल - ब वरुण चक्रवर्ती - 0
- वानिंदू हसरंगा - ब वरुण चक्रवर्ती - ०
- शिमरॉन हेटमायर - झेल सुनील नरेन - हर्षित राणा - 29
- शुभम दुबे - नाबाद २५
- जोफ्रा आर्चर - रनआउट १२
दोन्ही संघाचे प्लेइंग-11 अन् इम्पॅक्ट प्लेअर
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश टेकश्ना, युद्धवीर सिंग चरक, आकाश मधवाल. प्रभावशाली खेळाडू: कुमार कार्तिकेय, शुभम दुबे, तुषार देशपांडे, क्वेना माफाका, अशोक शर्मा. प्रभावशाली खेळाडू : कुमार कार्तिकेय, शुभम दुबे, तुषार देशपांडे, क्वेना माफाका, अशोक शर्मा.
कोलकाता नाईट रायडर्स
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा. प्रभावशाली खेळाडू: मनीष पांडे, हर्षित राणा, अनुकुल रॉय, रोवमन पॉवेल, लवनीथ सिसोदिया.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications