Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 DC vs LSG : दिल्ली आणि लखनऊ यांच्यात कुणी किती सामने जिंकले? हेड टू हेड रेकाॅर्ड घ्या जाणून

IPL 2025 DC vs LSG head to head records : दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या 4 व्या सामन्यात सोमवारी (24 मार्च) विशाखापट्टणम येथील डॉ YS राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर लढतील.

चेन्नई सुपर किंग्सने एल क्लासिकोच्या आधी विशेष व्हिडिओ रिलीज केला. ऋषभ पंतचा माजी उपकर्णधार अक्षर पटेल या हंगामात कायमस्वरूपी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत असताना, लखनऊ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार केएल राहुलने दिल्लीस्थित संघात त्याचे नवीन बस्तान बसवले आहे. आता हे दोघेही एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.

IPL 2025 DC vs LSG head to head records

लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करणारा केएल राहुल यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. आरसीबीचे कर्णधार असलेला फाफ डू प्लेसिस दिल्लीकडून उपकर्णधार म्हणून खेळत आहे. दुसरीकडे, लखनऊमध्ये कर्णधार असल्यामुळे नजर ऋषभ पंतवर आहे. त्याच्यावरही नजर असेल कारण त्याला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम म्हणजे 27 कोटी रुपये देऊन संघात आणण्यात आले आणि त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी काम सोपे होणार नाही.

आजच्या सामन्याचा नाणेफेक कधी होणार?

पावसासारख्या परिस्थितीत नाणेफेक होऊ शकत नसेल तर त्याची वेळ बदलली जाऊ शकते. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.

DC आणि LSG ने आयपीएल लीगमध्ये पाचपेक्षा जास्त वेळा सामने खेळले आहेत, त्यात दिल्लीने दोन जिंकले तर लखनऊ सुपर जायंट्सने तीन जिंकले आहेत. DC vs LSG सामन्यात हेड टू हेड नंबर आणि इतर सर्व तपशीलांवर एक नजर टाकूया.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये DC विरुद्ध LSG आमने-सामने

  • एकूण खेळलेले सामने : 5
  • दिल्ली कॅपिटल्स जिंकली : 2
  • लखनऊ सुपर जायंट्स जिंकले : 3
  • परिणाम नाही: 0

डॉ वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा रेकॉर्ड

  • खेळलेले सामने : 7
  • दिल्लीने जिंकलेले सामने : 3
  • दिल्लीने हरलेले सामने : 4

प्रथम फलंदाजी करुन दिल्लीने जिंकलेले सामने : 2

पाठलाग करुन विजय मिळवलेले सामने : 1

या मैदानावर दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या : 191

या मैदानावर दिल्लीची निचांकी धावसंख्या : 126

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+