IPL 2025 लिलाव : मेगा लिलावात एकापेक्षा एक डेंजर गोलंदाज असणार; वाचा बॉलर्सची संपूर्ण यादी
IPL 2025 Auction : आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. 366 भारतीयांसह एकूण 574 क्रिकेटपटू लिलावात उपलब्ध जास्तीत जास्त 204 स्पॉट्ससाठी शर्यतीत असतील.
आयपीएल फ्रँचायझींनी 10 परदेशी क्रिकेटपटूंसह 46 क्रिकेटपटूंना कायम ठेवले आहे. परिणामी, लिलावात जास्तीत जास्त 134 भारतीय आणि 70 विदेशी स्लॉट धोक्यात आहेत. 24 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता लिलाव सुरू होईल.

आयपीएल लिलावात हे गोलंदाज असणार...!
कागिसो रबाडा- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
अर्शदीप सिंग- भारत- गोलंदाज
मिचेल स्टार्क- ऑस्ट्रेलिया- गोलंदाज
युझवेंद्र चहल- भारत- गोलंदाज
मोहम्मद शमी- भारत- गोलंदाज
मोहम्मद सिराज- भारत- गोलंदाज
सय्यद खलील अहमद- भारत- गोलंदाज
ट्रेंट बोल्ट- न्यूझीलंड- गोलंदाज
जोश हेझलवूड- ऑस्ट्रेलिया- गोलंदाज
आवेश खान- भारत- गोलंदाज
प्रसीध कृष्ण- भारत- गोलंदाज
टी. नटराजन- भारत- गोलंदाज
ॲनरिक नॉर्टजे- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
नूर अहमद- अफगाणिस्तान-गोलंदाज
राहुल चहर- भारत- गोलंदाज
वानिंदू हसरंगा- श्रीलंका- गोलंदाज
वकार सलामखेल- अफगाणिस्तान- गोलंदाज
महेश दिक्षाना- श्रीलंका- गोलंदाज
ॲडम झाम्पा- ऑस्ट्रेलिया- गोलंदाज
वैभव अरोरा- भारत- गोलंदाज
रसिक दार- भारत- गोलंदाज
आकाश मधवाल- भारत- गोलंदाज
मोहित शर्मा- भारत- गोलंदाज
सिमरजीत सिंग- भारत- गोलंदाज
यश ठाकूर- भारत- गोलंदाज
कार्तिक त्यागी- भारत-गोलंदाज
व्यासक विजयकुमार- भारत- गोलंदाज
पियुष चावला- भारत- गोलंदाज
श्रेयस गोपाल- भारत- गोलंदाज
मयंक मार्कंडे- भारत- गोलंदाज
सुयश शर्मा- भारत- गोलंदाज
कर्ण शर्मा- भारत- गोलंदाज
कुमार कार्तिकेय सिंग- भारत- गोलंदाज
मानव सुथार- भारत- गोलंदाज
दीपक चहर- भारत- गोलंदाज
जेराल्ड कोएत्झी- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
आकाश दीप- भारत- गोलंदाज
तुषार देशपांडे- भारत- गोलंदाज
लॉकी फर्ग्युसन- न्यूझीलंड- गोलंदाज
भुवनेश्वर कुमार- भारत- गोलंदाज
मुकेश कुमार- भारत- गोलंदाज
अल्लाह गझनफर- अफगाणिस्तान- गोलंदाज
अकेल होसेन- वेस्ट इंडिज- गोलंदाज
केशव महाराज- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
मुजीब उर रहमान- अफगाणिस्तान- गोलंदाज
आदिल रशीद- इंग्लंड- गोलंदाज
विजयकांत व्यासकांत- श्रीलंका- गोलंदाज
गुरनूर सिंग ब्रार- भारत- गोलंदाज
मुकेश चौधरी- भारत- गोलंदाज
साकिब हुसेन- भारत- गोलंदाज
विद्वथ कावरप्पा- भारत- गोलंदाज
राजन कुमार- भारत- गोलंदाज
सुशांत मिश्रा- भारत- गोलंदाज
अर्जुन तेंडुलकर- भारत- गोलंदाज
झीशान अन्सारी- भारत- गोलंदाज
प्रिन्स चौधरी- भारत- गोलंदाज
हिमांशू शर्मा- भारत- गोलंदाज
एम. सिद्धार्थ- भारत- गोलंदाज
दिग्वेश सिंग- भारत- गोलंदाज
प्रशांत सोळंकी- भारत- गोलंदाज
जातवेध सुब्रमण्यम- भारत- गोलंदाज
नांद्रे बर्जर- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
स्पेन्सर जॉन्सन- ऑस्ट्रेलिया- गोलंदाज
उमरान मलिक- भारत- गोलंदाज
मुस्तफिजुर रहमान- बांगलादेश- गोलंदाज
इशांत शर्मा- भारत- गोलंदाज
नुवान तुषारा- श्रीलंका- गोलंदाज
नवीन उल हक- अफगाणिस्तान- गोलंदाज
जयदेव उनाडकट- भारत- गोलंदाज
उमेश यादव- भारत- गोलंदाज
रिशाद हुसेन- बांगलादेश- गोलंदाज
झहीर खान पाकिस्तान- अफगाणिस्तान- गोलंदाज
Nqabayomzi पीटर- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
तन्वीर संघा- ऑस्ट्रेलिया- गोलंदाज
तबरेझ शम्सी- दक्षिण आफ्रिका-गोलंदाज
जेफ्री वांडरसे- श्रीलंकन-गोलंदाज
मणी ग्रेवाल- भारत- गोलंदाज
अश्वनी कुमार- भारत- गोलंदाज
इशान पोरेल- भारत- गोलंदाज
अभिलाष शेट्टी- भारत- गोलंदाज
आकाश सिंग- भारत- गोलंदाज
गुर्जपनीत सिंग- भारत- गोलंदाज
बेसिल थंपी- भारत- गोलंदाज
मुरुगन अश्विन- भारत- गोलंदाज
श्रेयस चव्हाण- भारत- गोलंदाज
चिंतल गांधी- भारत- गोलंदाज
राघव गोयल- भारत- गोलंदाज
जगदीश सुचित- भारत- गोलंदाज
रोशन वाघसरे- भारत- गोलंदाज
बैलापुडी यशवंत- भारत- गोलंदाज
फजलहक फारुकी- अफगाणिस्तान- गोलंदाज
रिचर्ड ग्लेसन- इंग्लंड- गोलंदाज
मॅट हेन्री- न्यूझीलंड- गोलंदाज
अल्झारी जोसेफ- वेस्ट इंडिज- गोलंदाज
क्वेना माफाका- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
कुलदीप सेन- भारत- गोलंदाज
रीस टोपली- इंग्लंड- गोलंदाज
लिझाद विल्यम्स- दक्षिण आफ्रिका- गोलंदाज
ल्यूक वुड इंग्लंड- गोलंदाज
के.एम. आसिफ- भारत- गोलंदाज
अखिल चौधरी- भारत- गोलंदाज
हिमांशू चौहान- भारत- गोलंदाज
अर्पित गुलेरिया- भारत- गोलंदाज
निशांत सरनू- भारत- गोलंदाज
कुलदीप यादव- भारत- गोलंदाज
पृथ्वीराज यारा- भारत- गोलंदाज
शुभम अग्रवाल- भारत- गोलंदाज












Click it and Unblock the Notifications