Today Dream11: आजच्या सामन्यातील हा आहे सर्वात मजबूत ड्रीम इलेव्हन संघ, करोडो कमावण्याची संधी?

India Women vs West Indies Women: T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघ (IND-W) सामना वेस्ट इंडिजच्या महिला संघ (WI-W) होणार आहे. हा सामना डीआर डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी मुंबई येथे होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. सामन्यापूर्वी ड्रीम -11 टीमकडे एक नजर टाकूया.

आठ वर्षांपूर्वी 2016 मध्ये वेस्ट इंडिजने भारतात शेवटची पांढऱ्या चेंडूंची मालिका खेळली होती. त्यावेळी त्यांनी टी-20 मालिका 3-0 ने जिंकली होती. या दौऱ्याची सुरुवात 15, 17 आणि 19 डिसेंबर रोजी टी-20 सामन्यांनी होणार आहे. सर्व सामने नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळवले जाणार आहेत.

india women Team

या दौऱ्यासाठी शेफाली वर्माला संघात स्थान मिळालेले नाही. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार असून ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक दौऱ्यानंतर तिला आणखी चांगली कामगिरी करायची संधी आहे. शेफाली वर्माला संघातून वगळण्यात आले आहे, तर आठवडाभरापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 26 धावांत 4 बळी घेणाऱ्या अरुंधती रेड्डीलाही संघात स्थान मिळालेले नाही.

फलंदाजीसाठी खेळपट्टी उपयुक्त

या दोन संघांमधील हा सामना रोमांचक होणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल आणि वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडी मदत मिळेल. या मैदानावर दोन्ही संघांना लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.

भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला ड्रीम-11 टीम

विकेटकीपर: ऋचा घोष
फलंदाज: हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा, स्टॅफनी टेलर
अष्टपैलू: दीप्ती शर्मा, हेली मॅथ्यूज, पूजा वस्त्राकर
गोलंदाज : राजेश्वरी गायकवाड, आफी फ्लेचर, राधा यादव, शिखा पांडे
कर्णधार: हरमनप्रीत कौर
उपकर्णधार: हेली मॅथ्यूज

भारतीय महिला संघ : स्मृती मानधना, राघवी बिस्त, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मिन्नू मणी, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, प्रिया मिश्रा, उमा छेत्री, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, नंदनंद. तीतस साधू, सायमा ठाकोर.

वेस्ट इंडिजचा महिला संघ: हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, नेरिसा क्राफ्टन, शॅमीन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, एफी फ्लेचर, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसेर, चिनेल हेन्री, मँडी मंगरू, आलिया ॲलेने, रशादा विल्यम्स, शमिलिया कॉनेल. करिश्मा रामहारिक, शबिका गझनबी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+