IND VS NZ: रोहित टाँस हारला आणि सुरु झाला मीम्सचा पाऊस... फॅन्सच्या कल्पना वाचून व्हाल लोटपोट
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यांची चर्चा जगभर सुरु झाली आहे. या सामन्यांत भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीबाबत पुन्हा एकदा कमनशिबी ठरला. त्याने वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग १५ व्या सामन्यात नाणेफेक गमावली.

रोहित सलग १२ वेळेस फेल
कर्णधार म्हणून रोहित शर्माने सलग १२ व्या सामन्यात नाणेफेक गमावली. या कमनशिबीपणाची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे, ज्या सामन्यांतील नाणेफेक भारत हरलाय, त्यापैकी बहुतेक सामने भारतानेच जिंकलेत. अंतिम सामन्यात टॉस हरल्यानंतर चाहते सोशल मीडियावर रोहितची खिल्ली उडवत आहेत. दरम्यान, आज २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर मीम्सचा पूर
नाणेफेक गमावल्यानंतर चाहते सोशल मीडियावर भारतीय कर्णधार रोहित शर्माची खिल्ली उडवत आहेत. रोहित शर्मा व टीम इंडियाबाबत मीम्सचा सध्या महापूर आलेला आहे. त्यापैकीच काही फणी मीम्स आपण पाहूयात...
Rohit Sharma at toss #indvsnzfinal#ChampionsTrophyFinal pic.twitter.com/WjvvTkuHwu
— Ex Bhakt (@exbhakt_) March 9, 2025
Rohit Sharma right now pic.twitter.com/FiUeDlqiMq
— 𝗠𝗲𝗺𝗲 𝗔𝗱𝗱𝗶𝗰𝘁 (@DilSeMemes) March 9, 2025
#INDVSNZ
— 🇮🇳 رومانا (@RomanaRaza) March 9, 2025
Rohit Sharma before the Toss: pic.twitter.com/FhaDQzWf2Q
Rohit Sharma after every toss 🤣 pic.twitter.com/GHpcchQQEN
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) March 9, 2025
#INDvsNZ pic.twitter.com/65JByh1dZv
— Saurabh joshi (@saur8728) March 9, 2025












Click it and Unblock the Notifications