Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोणत्या संघात कोण-कोण खेळणार? चॅम्पियन ट्रॉफी- 2025 ची प्लेअर लीस्ट आली समोर; वाचा कोण खेळणार

चॅपियन्स ट्रॉफी- 2025 ला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची पहिली लढत कराचीच्या नॅशनल स्टेडियमध्ये पाकिस्तान विरुद्ध न्यूजीलँड यांच्यात होईल. दुसऱ्या दिवशी दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडीअमवर भारतचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होईल. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली या स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाकडून जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा आली आहे. आता या स्पर्धेत खेळत असलेल्या आठ टीममध्ये कोणकोणते खेळाडू आहेत तेच आपण पाहूयात...

Champions Trophy 2025

ग्रुप ए

१. भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

२. बांग्लादेश: नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), सौम्या सरकार , तंजीद हसन, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम , एमडी महमूद उल्लाह, जेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर अहमद, सामुन, हुसैन, मुस्तफिजुर रहमान, परसुबन, मुस्तफिजुर रहमान नाहिद राणा।

३. न्यूज़ीलँड: मिशेल सेंटनर (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन, डेव्होन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लैथम, डेरिल मिशेल, विल ओ'रुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विलियम, विलियम डफी, विलियम

४. पाकिस्तान: मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, कामरान गुलाम, सऊद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी.

ग्रुप बी

१. अफगानिस्तान: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम जादरन, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अजमतुल्ला उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्या नवी खरोती, नूर अहमद, फजलक, नांग्या नवी खरोती, नूर अहमद, फजलक रजर्व: दरविश रसूली, बिलाल सामी.

२. इंग्लड: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सन, टॉम बैंटन, हैरी ब्रुक, ब्रायडन कार्से, बेन डकेट, जेमी ओवरटन, जेमी स्मिथ, लेम लिविंगस्टोन, आदिल राशि, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वुडन.

३. ऑस्ट्रेलिया: स्टीव स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कैरी, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जेक फ्रेजर-मैकगर्क, आरोन हार्डी, ट्रैविस हेड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मैक्स एडवेल, तनवीर संघ, मैथुन ट्रैवलिंग रिजर्व: कूपर कोनोली.

४. दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी ज़ोरझी, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन , केशव महाराज , एडेन मार्कराम , डेविड मिलर , वियान मुल्डर , लुंगी एनगिडी , कैगिसो रबाडा , रयान रिकेल्टन , तबेबिन राबाडा , काँग्रेस , डॅरबीन , डॅरबीन , कॉर्डन शम्स , ट्रिस्टन बॉश यात्रा आरक्षित: क्वेना मफाका

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+